गुजरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?ગુજરાત
गुजरात
भारत
गुणक: 23°13′00″N 72°40′60″E / 23.2167, 72.6833
प्रमाणवेळ IST (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १९६,०२४ km² (७५,६८५ sq mi)
राजधानी गांधीनगर
मोठे शहर अमदावाद
जिल्हे २६
लोकसंख्या
घनता
५०,५९६,९९२ (१० वे) (२००१)
• २५८/km² (६६८/sq mi)
भाषा गुजराती
राज्यपाल नवल किशोर शर्मा
मुख्यमंत्री नरेंद्र मोदी
स्थापित मे १ १९६० (1960-05-01)
विधानसभा (जागा) Unicameral (१८२)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-GJ
संकेतस्थळ: गुजरात सरकार संकेतस्थळ

गुणक: 23°13′00″N 72°40′60″E / 23.2167, 72.6833 गुजरात (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. गुजरात औद्योगिकदृष्ट्या भारताचे सगळ्यात प्रगत राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] भूगोल

[संपादन] चतुःसीमा

गुजरातच्या उत्तरेला राजस्थान राज्य व पाकिस्तान आहेत. पूर्वेस मध्य प्रदेश तर दक्षिणेस महाराष्ट्र राज्य व दीव, दमणदादरा आणि नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरातच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर राज्याच्या मध्यात वसवलेले नवीन शहर आहे. गांधीनगर अहमदाबादपासून जवळ आहे.

[संपादन] जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे.

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] राजकारण

[संपादन] प्रमुख शहरे