चकुलिया विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


चकुलिया विमानतळ
चकुलिया विमानतळ
आहसंवि: noneआप्रविको: VECK
चकुलिया विमानतळ is located in India
चकुलिया विमानतळ
चकुलिया
विमानतळ
चकुलिया
विमानतळ (India)
माहिती
मालक भारतीय विमानतळ प्राधिकरण (NAD)
स्थळ चकुलिया,भारत
समुद्रसपाटीपासून उंची ४२५ फू / १३० मी
गुणक (भौगोलिक) 22°28′00.49″N 086°42′38.52″E / 22.4668028°N 86.7107000°E / 22.4668028; 86.7107000गुणक: 22°28′00.49″N 086°42′38.52″E / 22.4668028°N 86.7107000°E / 22.4668028; 86.7107000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१७/३५ ७,२८४ २,२२०

चकुलिया विमानतळ भारताच्या झारखंड राज्यातील चकुलिया येथे असलेला विमानतळ आहे. सध्या येथून कोणतीही प्रवासी विमानसेवा उपलब्ध नाही.

जून १९४४ मध्ये चाळीसाव्या बीजी बी-२९ प्रकारचे विमान चकुलियाहून हवेत झेपावताना

इतिहास[संपादन]

हा विमानतळ ब्रिटिशांनी १९४२ साली म्यानमारमधून चाल करून येणाऱ्या जपानी सैन्यावर हल्ले करण्यासाठी तसेच चीनला रसदपुरवठा करण्यासाठी बांधला. येथून मुख्यत्वे बी-२४ लिबरेटर प्रकारची विमाने ये-जा करीत.


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

साचा:AFHRA

  • Maurer, Maurer (1983). Air Force Combat Units Of World War II. Maxwell AFB, Alabama: Office of Air Force History. ISBN 0892010924.
  • Ravenstein, Charles A. (1984). Air Force Combat Wings Lineage and Honors Histories 1947–1977. Maxwell AFB, Alabama: Office of Air Force History. ISBN 0912799129.

बाह्य दुवे[संपादन]

साचा:USAAF 10th Air Force World War II साचा:USAAF 20th Air Force World War II