जम्मू विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जम्मू विमानतळ
सतवारी विमानतळ
आहसंवि: IXJआप्रविको: VIJU
माहिती
विमानतळ प्रकार सेना/ सार्वजनिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ जम्मू
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर १,०२९ फू / ३१४ मी
गुणक (भौगोलिक) 32°41′21″N 074°50′15″E / 32.68917, 74.8375
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१७/३५ ६,७५५ २,०५९ डांबरी धावपट्टी

हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू येथे असलेले विमानतळ आहे.यास सतवारी विमानतळ असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
गोएर दिल्ली,मुंबई, श्रीनगर
इंडियन एरलाइन्स दिल्ली,लेह,श्रीनगर (२९ जूनला बंद)
इंडिगो दिल्ली,हैदराबाद, श्रीनगर
जेटलाईट दिल्ली,मुंबई, श्रीनगर
किंगफिशर एरलाइन्स चंडीगढ,दिल्ली,जयपूर,लखनौ,श्रीनगर
स्पाईसजेट दिल्ली,मुंबई, श्रीनगर

संदर्भ[संपादन]