तिरुपती विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| तिरुपती विमानतळ | |||
|---|---|---|---|
| आहसंवि: TIR – आप्रविको: VOTP | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| स्थळ | तिरुमला-तिरुपती | ||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | ३५० फू / १०७ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | गुणक: | ||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| ०८/२६ | ७,५०० | २,२८६ | डांबरी |
तिरुपती विमानतळ (आय.ए.टी.ए.: TIR, आय.सी.ए.ओ.: VOTP) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथे असलेले विमानतळ आहे.तिरुपती विमानतळ हे तिरुपती शहरापासुन सुमारे १४ कि.मी. अंतरावर आहे.तेथे रात्री विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.त्याची धावपट्टी ही ९०० मीटर पुढे वाढविण्यात येणार आहे.नविन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] ईमारतीचे काम सुरु झाले आहे. ८ ऑक्टोबरला भारत सरकारने घोषणा केली आहे कि तिरुपती विमानतळाचा सध्याचा स्तर वाढवुन त्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येईल.[१]
विमानसेवा व गंतव्यस्थान [संपादन]
| विमान कंपनी | गंतव्य स्थान |
|---|---|
| इंडियन एरलाइंस | दिल्ली, हैदराबाद |
| जेट एरवेज | हैदराबाद |
| किंगफिशर एरलाइंस | बंगळूर, हैदराबाद, विशाखापट्ट्णम |
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- या संकेतस्थळावर तिरुपती विमानतळ
- तिरुपती विमानतळ उड्डाण स्थिती
- विमानतळ माहिती VOTP वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.