कमलपूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कमलपूर विमानतळ हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील कमलपूर येथे असलेला विमानतळ आहे.