Jump to content

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: SFOआप्रविको: KSFOएफएए स्थळसंकेत: SFO
नकाशाs
A map with a grid overlay showing the terminals runways and other structures of the airport.
FAA airport diagram
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सान फ्रांसिस्को शहर व काउंटी
प्रचालक सान फ्रांसिस्को एरपोर्ट कमिशन
कोण्या शहरास सेवा सान फ्रांसिस्को
स्थळ सान मटियो काउंटी
हब
समुद्रसपाटीपासून उंची 13 फू / 4 मी
संकेतस्थळ FlySFO.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
10L/28R 11,870 3,618 Asphalt
10R/28L 11,381 3,469 Asphalt
1R/19L 8,646 2,635 Asphalt
1L/19R 7,500 2,286 Asphalt
सांख्यिकी (2012)
विमानोड्डाणे 424,566
प्रवासी 44,477,209
[] and FAA[]

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SFOआप्रविको: KSFOएफ.ए.ए. स्थळसूचक: SFO) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या २१ किमी (१३ मैल) दक्षिणेस मिलब्रे आणि सान ब्रुनो उपनगरांजवळ सान मटेओ काउंटीमध्ये असलेला हा विमानतळ बे एरियामधील सगळ्यात मोठा तर कॅलिफोर्नियातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप आणि आशियातील प्रमुख विमानतळांना जोडणारी विमानसेवा उपलब्ध आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
१एल आणि १आर धावपट्ट्यांवरून उड्डाण करण्यासाठी थांबलेली विमाने
युनायटेड एरलाइन्सची आंतरराष्ट्रीय टर्मिनलावर थाबलेली तीन बोईंग ७७७-२००, एक बोईंग ७४७-४०० आणि ऑल निप्पॉन एरवेझचे एक बोईंग ७७७-२००ईआर
एर चायनाचे बोईंग ७४७-४०० उतरत असताना
युनायटेड एरलाइन्सचे ब्लू ट्युलिप रंगसंगती असलेले बोईंग ७४७-४००
एर फ्रांसचे एरबस ए३८० उतरताना
डेल्टा एर लाइन्सचे बोईंग ७५७-३०० धावपट्टीजवळ असताना
लुफ्तांसाचे बोईंग ७४७-४०० उतरत आहे तर युनायटेड एरलाइन्सचे त्याच प्रकारचे विमान जवळच आहे
कतार एरवेझचे एरबस ए३३० उतरत आहे तर चायना ईस्टर्न एरलाइन्सचे त्याच प्रकारचे विमान जवळच आहे
साउथवेस्ट एरलाइन्सचे बोईंग ७३७-७०० उड्डाणाच्या तयारीत
सिंगापूर एरलाइन्सचे बोईंग ७७७-३००ईआर उतरताना
सन कंट्री एरलाइन्सचे बोईंग ७३७ आंतरराष्ट्रीय टर्मिनलजवळ
  • नोंद: इतर देशांतून येणारी बव्हंश विमाने आंतरराष्ट्रीय टर्मिनलला येतात.
विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एर लिंगस डब्लिन[] I-G
एरोमेक्सिको ग्वादालाहारा, लेऑन-देल बाहियो, मेक्सिको सिटी, मोरेलिया I-A
एर कॅनडा माँत्रिआल-पिएर त्रुदू, टोरोंटो-पियरसन I-A, I-G
एर कॅनडा रूज व्हॅनकूवर I-A, I-G
एर चायना बीजिंग-कॅपिटल I-G
एर फ्रांस पॅरिस-चार्ल्स दि गॉल I-A
एर न्यू झीलँड ऑकलंड I-G
एरट्रान एरवेझ साउथवेस्ट एअरलाइन्सद्वारा संचलित अटलांटा 1-B
अलास्का एअरलाइन्स पाम स्प्रिंग्ज, पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, सॉल्ट लेक सिटी [] सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा 1-B, I-A
ऑल निप्पॉन एरवेझ तोक्यो-नरिता I-G
अमेरिकन एअरलाइन्स शिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेलस, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके 2-D
एशियाना एअरलाइन्स सोल-इंचॉन I-A, I-G
आव्हियांका सान साल्वादोर I-A
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो I-A
कॅथे पॅसिफिक हाँग काँग I-A
चायना एअरलाइन्स तैपै-ताओयुआन I-A
चायना ईस्टर्न एअरलाइन्स शांघाय-पुडाँग I-A
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, सिनसिनाटी, डीट्रॉइट, होनोलुलु, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-जेएफके, सॉल्ट लेक सिटी 1-C
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी, सिॲटल-टॅकोमा 1-C
डेल्टा शटल लॉस एंजेलस[] 1-C
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय I-A
एतिहाद एरवेझ अबु धाबी (१८ नोव्हेंबर पासून)[] TBA
एव्हा एर तैपै-ताओयुआन I-G
फ्रंटियर एअरलाइन्स डेन्व्हर
मोसमी: सेंट लुईस
1-C
हवाईयन एअरलाइन्स होनोलुलु, काहुलुई (नोव्हेंबर २१, २०१४ पासून)[] I-A
जपान एअरलाइन्स तोक्यो-हानेदा I-A
जेटब्लू एरवेझ बॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, लाँग बीच, न्यू यॉर्क-जेएफके I-A
केएलएम ॲम्स्टरडॅम I-A
कोरियन एर सोल-इंचॉन I-A
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट, म्युनिक I-G
फिलिपाईन एअरलाइन्स मनिला I-A
स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स कोपनहेगन I-G
सिंगापूर एअरलाइन्स हाँग काँग, सोल-इंचॉन, सिंगापूर I-G
साउथवेस्ट एअरलाइन्स अटलांटा, शिकागो-मिडवे, डेन्व्हर, डॅलस-लव्ह (जानेवारी ६, २०१५ पासून),[] लास व्हेगस, लॉस एंजेलस, मिलवॉकी, ऑरेंज काउंटी, फीनिक्स, सान डियेगो, सेंट लुईस (सप्टेंबर ३०, २०१४ पासून) 1-B
सन कंट्री एअरलाइन्स मिनीयापोलिस-सेंट पॉल I-A
स्विस इंटरनॅशनल एर लाइन्स झुरिक I-G
टर्किश एअरलाइन्स इस्तंबूल-अतातुर्क (एप्रिल १३, २०१५ पासून)[] I-G
युनायटेड एअरलाइन्स अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, बॉस्टन, कॅल्गारी, शिकागो ओ'हेर, क्लीव्हलंड, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, फोर्ट लॉडरडेल, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगस, लिहुए, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल (ऑक्टोबर २५-डिसेंबर १८, २०१४ दरम्यान बंद), न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोरटलँड (ओरेगन), रॅले-ड्युरॅम, सेंट लुईस, सान डियेगो, सिॲटल-टॅकोमा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल
मोसमी: अँकरेज
3-E, 3-F, I-G
युनायटेड एअरलाइन्स बीजिंग-कॅपिटल, कान्कुन, चेंग्दू, फ्रांकफुर्ट, ग्वादालाहारा (सप्टेंबर २१, २०१४ पर्यंत),[१०] हाँग काँग, लंडन-हीथ्रो, मेक्सिको सिटी, ओसोका-कान्साई, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग, सिडनी, तैपै-ताओयुआन,[११] तोक्यो-हानेदा (ऑक्टोबर २६, २०१४ पासून),[१२] तोक्यो-नरिता
मोसमी: पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो
I-G
युनायटेड एक्सप्रेस आल्बुकर्की, ऑस्टिन, बेकर्सफील्ड, बॉइझी, बोझमन, बरबँक, कॅल्गारी, चिको (डिसेंबर २, २०१४ पर्यंत),[१३] कॉलोराडो स्प्रिंग्ज, क्रेसेंट सिटी, डॅलस-फोर्ट वर्थ, एडमंटन, युजीन, युरेका-आर्काटा, फ्रेस्नो, आयडाहो फॉल्स, कॅन्सस सिटी, केलौना (सप्टेंबर २०, २०१४ पासून), लास व्हेगस, मेडफोर्ड, मिनीयापोलिस-सेंट पॉल (ऑक्टोबर २५, २०१४ पासून), माँटेरे, नॉर्थ बेंड, ओक्लाहोमा सिटी, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, पाम स्प्रिंग्ज, पास्को, फीनिक्स, पोर्टलँड (ओरेगन), रेडिंग, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुईस (सप्टेंबर २०, २०१४ पासून), सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, स्पोकेन, तुसॉन, व्हॅनकूवर, व्हिक्टोरिया
मोसमी: ॲस्पेन, जॅक्सन होल, मॅमथ लेक्स, मिसूला, माँट्रोझ (डिसेंबर २०, २०१४ पासून),[१४] सन व्हॅली[१५]
3-F
यूएस एरवेझ शार्लट-डग्लस, फिलाडेल्फिया, फीनिक्स 1-B
यूएस एरवेझ एक्सप्रेस लॉस एंजेलस (सप्टेंबर ३, २०१४ पासून) 1-B
व्हर्जिन अमेरिका ऑस्टिन, बॉस्टन, कान्कुन, शिकागो ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ (ऑक्टोबर १२, २०१४ पर्यंत), डॅलस-लव्ह ऑक्टोबर १३, २०१४ पासून,[१६] फोर्ट लॉडरडेल, लास व्हेगस, लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, फिलाडेल्फिया (ऑक्टोबर ६, २०१४ पर्यंत),[१७] पोर्टलँड (ओरेगन), पोर्तो व्हायार्ता, सान डियेगो, सान होजे देल काबो, सिॲटल-टॅकोमा, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल
मोसमी: ओरलँडो, पाम स्प्रिंग्ज
2-D
व्हर्जिन अटलांटिक लंडन-हीथ्रो I-A
वेस्टजेट मोसमी: कॅल्गारी, व्हॅनकूवर I-A
एक्सएल एरवेझ फ्रांस मोसमी: पॅरिस-चार्ल्स दि गॉल[१८] I-A

सर्वाधिक वर्दळीची गंतव्यस्थाने

[संपादन]
आंतरराष्ट्रीय (२९१३)[१९][२०]
क्र विमानतळ प्रवासीसंख्या बदल
२०१२-१३
कंपन्या
लंडन हीथ्रो, युनायटेड किंग्डम 952,129 0१.४% ब्रिटिश एरवेझ, युनायटेड एअरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक
2 हाँग काँग 868,017 01.0% कॅथे पॅसिफिक, सिंगापूर एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
3 सोल, दक्षिण कोरिया 717,393 00.8% Asiana, Korean Air, Singapore Airlines, युनायटेड एअरलाइन्स
4 फ्रांकफुर्ट, जर्मनी 639,685 02.8% Lufthansa, United
5 तोक्यो नरिता, जपान 606,217 0०.४% ऑल निप्पॉन एरवेझ, डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एअरलाइन्स
6 तैपै-ताओयुआन, तैपै 540,878 07.2% China Airlines, EVA Air
7 व्हॅनकूवर, कॅनडा 519,758 01.0% Air Canada, युनायटेड एअरलाइन्स, WestJet
8 बीजिंग-कॅपिटल, चीन 419,384 03.7% Air China, युनायटेड एअरलाइन्स
9 पॅरिस, फ्रांस 411,071 024.7% एर फ्रांस, युनायटेड एअरलाइन्स, एक्सएल एरवेझ
10 टोरोंटो-पीयरसन, कॅनडा 362,926 010.4% एर कॅनडा
अंतर्देशीय (एप्रल २०१३-मार्च २०१४)[२१]
क्र विमानतळ प्रवासीसंख्या कंपन्या
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया 1,671,000 American, Delta, Southwest, United, Virgin America
2 शिकागो-ओ'हेर, इलिनॉय 1,123,000 American, United, Virgin America
3 न्यू यॉर्क-जेएफके 1,079,000 American, Delta, JetBlue, United, Virgin America
4 लास व्हेगस, नेव्हाडा 839,000 साउथवेस्ट, युनायटेड, व्हर्जिन अमेरिका
5 सिॲटल-टॅकोमा, वॉशिंग्टन ८,१७,००० Alaska, United, Virgin America
6 डेन्व्हर, कॉलोराडो 777,000 Frontier, Southwest, United
7 न्यूअर्क, न्यू जर्सी 735,000 United, Virgin America
8 डॅलस-फोर्ट वर्थ, टेक्सास 713,000 American, United, Virgin America
9 सान डियेगो, कॅलिफोर्निया 706,000 Southwest, United, Virgin America
10 बॉस्टन, मॅसेच्युसेट्स 593,000 जेटब्लू, United, Virgin America
वर्षानुसार वर्दळ[२२][२३]
वर्ष Rank प्रवासीसंख्या बदल उड्डाणावतरणे सामान (टन)
१९९८ 40,101,387 432,046 598,579
1999 40,387,538 0.7% 438,685 655,409
2000 9 41,048,996 1.8% 429,222 695,258
2001 14 34,632,474 15.6% 387,594 517,124
2002 19 31,450,168 9.2% 351,453 506,083
2003 22 29,313,271 6.8% 334,515 483,413
2004 21 32,744,186 8.8% 353,231 489,776
2005 23 33,394,225 2.0% 352,871 520,386
2006 26 33,581,412 0.5% 359,201 529,303
2007 23 35,790,746 6.6% 379,500 503,899
२००८ 21 37,402,541 4.5% 387,710 429,912
2009 20 37,453,634 0.1% 379,751 356,266
2010 23 39,391,234 5.2% 387,248 384,179
2011 22 41,045,431 4.2% 403,564 340,766
२०१२ 22 44,477,209 8.4% 424,566 337,357
२०१३ 22 44,944,201 1.2% 421,400 325,782

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "SFO – San Francisco International Airport". San Francisco International Airport. २००९-०८-०३ रोजी पाहिले.
  2. ^ , effective December 20, 2007
  3. ^ Reddan, Fiona (July 3, 2013). "Aer Lingus to reopen San Francisco route next April". The Irish Times. July 3, 2013 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.alaskaair.com/content/deals/flights/new-service.aspx
  5. ^ "Delta Launches Los Angeles to San Francisco Shuttle - Yahoo Finance Canada[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2014-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-08-20 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  6. ^ http://www.nepalnews.com/index.php/economy/37445-etihad-to-start-direct-flights-to-san-francisco
  7. ^ "Hawaiian Airlines to Launch Daily Non-Stop Service Between San Francisco and Maui". 2017-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१४-०८-१३ रोजी पाहिले.
  8. ^ "संग्रहित प्रत". 2014-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-08-20 रोजी पाहिले.
  9. ^ [१]
  10. ^ "UNITED Ends San Francisco - Guadalajara Service from late-Sep 2014". २०१४-०७-२८ रोजी पाहिले.
  11. ^ "United Airlines postpones plans to resume Taiwan flights". 2014-09-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०४-०८ रोजी पाहिले.
  12. ^ "UNITED to Start San Francisco - Tokyo Haneda Service from late-Oct 2014". May 10, 2014. May 10, 2014 रोजी पाहिले.
  13. ^ http://www.paradisepost.com/breaking-news/ci_26342890/update-skywest-tells-city-its-shutting-down-chico?source=rss
  14. ^ "UNITED Adds मोसमी San Francisco - Montrose Service from late-Dec 2014". Airline Route. August 12, 2014. August 12, 2014 रोजी पाहिले.
  15. ^ "New direct flights between San Francisco and Sun Valley start in December [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". August 23, 2013. August 23, 2013 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  16. ^ http://www.nbcdfw.com/news/local/Virgin-America-Plane-Lands-at-Love-Field-One-Day-Before-Big-Announcement-256636891.html
  17. ^ http://www.usatoday.com/story/todayinthesky/2014/04/25/virgin-america-suspending-philly-service-to-free-up-planes/8162315/
  18. ^ "Summer 2012: XL Airways France Will Launch San Francisco (translated)". TourMag. January 31, 2013 रोजी पाहिले.
  19. ^ "U.S. International Air Passenger and Freight Statistics Report" (PDF). 2014. April 27, 2014 रोजी पाहिले.
  20. ^ "Airlines Serving SFO". 2013-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 24, 2013 रोजी पाहिले.
  21. ^ "RITA | BTS | Transtats". Transtats.bts.gov. 2013-06-07. 2014-05-11 रोजी पाहिले.
  22. ^ "Air Traffic Statistics". San Francisco Airport Commission. 2013-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 31, 2013 रोजी पाहिले.
  23. ^ Ranking from: World's busiest airports by passenger traffic