लाँग बीच विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाँग बीच विमानतळ
आहसंवि: LGBआप्रविको: KLGBएफएए स्थळसंकेत: LGB
WMO: 72297
नकाशा
FAA airport diagram
FAA airport diagram
माहिती
विमानतळ प्रकार पब्लिक
मालक लाँग बीच नगरपालिका
कोण्या शहरास सेवा लॉस एंजेलस महानगर
स्थळ लाँग बीच, कॅलिफोर्निया
समुद्रसपाटीपासून उंची 60 फू / 18 मी
गुणक (भौगोलिक) 33°49′04″N 118°09′06″W / 33.81778°N 118.15167°W / 33.81778; -118.15167गुणक: 33°49′04″N 118°09′06″W / 33.81778°N 118.15167°W / 33.81778; -118.15167
संकेतस्थळ lgb.org
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12/30 10,000 3,048 Asphalt
08L/26R 6,192 1,887 Asphalt
08R/26L 3,918 1,194 Asphalt
हेलिपॅड
संख्या लांबी पृष्ठभाग
फू मी
H1 20 6 Asphalt
H2 20 6 Asphalt
H3 300 91 Asphalt
H4 20 6 Asphalt
H5 20 6 Asphalt
H6 20 6 Asphalt
सांख्यिकी (2022)
Total passengers 3,242,831
Aircraft operations 329,775
स्रो: एफएए[१][२]

लाँग बीच विमानतळ (आहसंवि: LGBआप्रविको: KLGBएफ.ए.ए. स्थळसूचक: LGB) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या लॉस एंजेलस काउंटीमधील एक सार्वजनिक विमानतळ आहे. हा विमानतळ लाँग बीच शहराच्या मध्यवर्ती भागापासून तीन मैल ईशान्येस आहे. येथे वाढलेल्या वैमानिक अर्ल डॉघर्टीच्या नावावरून याला डॉगर्टी फील्ड देखील म्हणतात. साउथवेस्ट एरलाइन्स येथून सर्वाधिक प्रवाशांची ने-आण करते.

एफएएच्या सांख्यिकीनुसार २००८मध्ये येथून १४,१३,२५१ प्रवाशांनी ये-जा केली[३] तर २००९मध्ये हा आकडा १४,०१,९०३ आणि २०१०मध्ये १४,५१,४०४ होता[४]

लाँग बीच विमानतळाच्या मागे माउंट सॅन अँटोनियो आणि टिंबर माउंटन दिसत आहेत

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

प्रवासी[संपादन]

विमानकंपनी गंतव्यस्थान नोंदी
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी [५]
हवाईयन एरलाइन्स होनोलुलु, काहुलुइ [६]
साउथवेस्ट एरलाइन्स आल्बुकर्की,[७] ऑस्टिन, बॉइझी (७ ऑक्टोबर, २०२३पासून),[८] शिकागो–मिडवे, कॉलोराडो स्प्रिंग्ज, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, एल पासो, होनोलुलु, ह्युस्टन–हॉबी, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, नॅशव्हिल, ओकलंड, फीनिक्स-स्काय हार्बर, पोर्टलँड (ओ) (७ ऑक्टोबर, २०२३पासून),[८] रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान होजे (कॅ), सेंट लुइस
मोसमी: काहुलुइ, न्यू ऑर्लिअन्स, ओरलँडो
align="center" | 

मालवाहतूक[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
यूपीएस एरलाइन्स लुईव्हिल

आकडेवारी[संपादन]

प्रमुख गंतव्यस्थाने[संपादन]

सर्वाधिक प्रवासी वर्दळ असलेले देशांतर्गत मार्ग (जून २०२२ - मे २०२३) [९]
रँक शहर प्रवासी विमानसेवा
लास वेगास, नेवाडा 213,000 साउथवेस्ट
फिनिक्स-स्काय हार्बर, ऍरिझोना 182,000 अमेरिकन, साउथवेस्ट
सॅक्रामेंटो, कॅलिफोर्निया 179,000 साउथवेस्ट
ऑकलंड, कॅलिफोर्निया 170,000 साउथवेस्ट
डेन्व्हर, कॉलोराडो 130,000 साउथवेस्ट
सॅन जोस, कॅलिफोर्निया 121,000 साउथवेस्ट
होनोलुलु, हवाई 116,000 हवाईयन, साउथवेस्ट
8 सॉल्ट लेक सिटी, युटा ९४,००० डेल्टा
काहलुई, हवाई 80,000 हवाईयन
१० ऑस्टिन, टेक्सास ७३,००० साउथवेस्ट

प्रमुख कंपन्या[संपादन]

LGB मधील सर्वात मोठी एअरलाईन्स</br> (मार्च 2022 - फेब्रुवारी 2023) [१०]
रँक विमानसेवा प्रवासी भाग
साउथवेस्ट 2,794,000 ८४.८२%
हवाईयन एरलाइन्स 228,000 ६.९२%
स्कायवेस्ट १९५,००० ५.९१%
मेसा एरलाइन्स ७४,९१० 2.27%
डेल्टा 2,230 ०.०७%
इतर ३०० ०.०१%

संदर्भ[संपादन]

  1. ^ LGB विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ
  2. ^ "Monthly Noise and Activity Reports". Long Beach Airport. January 2016. May 9, 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Enplanements for CY 2008" (PDF). Federal Aviation Administration. 18 December 2009.
  4. ^ "Enplanements for CY 2010" (PDF). Federal Aviation Administration. 4 October 2011.
  5. ^ "FLIGHT SCHEDULES". Archived from the original on June 21, 2015. March 24, 2018 रोजी पाहिले.
  6. ^ "Where We Fly". March 8, 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "swamedia". 9 February 2023.
  8. ^ a b "Book Today: Southwest Airlines Extends Flight Schedule Through October". 9 March 2023.
  9. ^ "Long Beach, CA: Long Beach Airport (LGB)". Bureau of Transportation Statistics. August 25, 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "Long Beach, CA: Long Beach Airport (LGB)". Bureau of Transportation Statistics. May 2011. May 20, 2023 रोजी पाहिले.