Jump to content

जॉन वेन विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन वेन विमानतळ
<--
[[Image:John Wayne Airport Logo.svg-->|75px]]
आहसंवि: SNAआप्रविको: KSNAएफएए स्थळसंकेत: SNA
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया
प्रचालक ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया
कोण्या शहरास सेवा ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया
स्थळ १८६०१, एरपोर्ट वे
सांता आना, कॅलिफोर्निया
गुणक (भौगोलिक) 33°40′32″N 117°52′06″W / 33.67556°N 117.86833°W / 33.67556; -117.86833

जॉन वेन विमानतळ (आहसंवि: SNAआप्रविको: KSNAएफ.ए.ए. स्थळसूचक: SNA) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ऑरेंज काउंटीमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लॉस एंजेलसपासून जवळ असलेला हा विमानतळ सांता ॲना शहरात आहे. १९७९पूर्वी या विमानतळास ऑरेंज काउंटी विमानतळ असे नाव होते.

हा तळ ऑरेंज काउंटी, लॉस एंजेलस महानगराचा दक्षिण भाग, सांता ॲना, कोस्ता मेसा, न्यूपोर्ट बीच, अर्व्हाइन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवतो. २०१५ च्या सुमारास साउथवेस्ट एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अलास्का एरलाइन्स येथील प्रमुख विमानवाहतूक कंपन्या होत्या.[१]

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

प्रवासी[संपादन]

पूर्वतपासणी न झालेले प्रवासी असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे टर्मिनल सीला लागतात.

विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
अलास्का एअरलाइन्स आल्बुकर्की, पोर्टलॅंड (ओ), पोर्तो व्हायार्ता, सान होजे (कॅ), सान होजे देल काबो, सान फ्रांसिस्को, सांता रोसा (कॅ), सिॲटल [२]
अमेरिकन एअरलाइन्स शिकागो–ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, फीनिक्स-स्काय हार्बर [३]
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, सॉल्ट लेक सिटी [४]
डेल्टा कनेक्शन लास व्हेगस, सॉल्ट लेक सिटी, सिॲटल [४]
फ्रंटियर एअरलाइन्स डेन्व्हर [५]
साउथवेस्ट एअरलाइन्स डॅलस-लव्ह, डेन्व्हर, ह्युस्टन-हॉबी, लास व्हेगस, ओकलंड, फीनिक्स-स्काय हार्बर, साक्रामेंटो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान होजे देल काबो
मोसमी: शिकागो-मिडवे (७ जून, २०१८ पासून पुनर्स्थापित), सेंट लुइस
[६]
युनायटेड एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, नूअर्क, सान फ्रांसिस्को [७]
युनायटेड एक्सप्रेस सान फ्रांसिस्को [७]
वेस्टजेट व्हॅंकूवर [८]

मालवाहतूक[संपादन]

विमानकंपनी गंतव्यस्थान &#13;
फेडेक्स एक्सप्रेस लॉस एंजेलस, मेम्फिस
यूपीएस एअरलाइन्स लुईव्हिल, ऑन्टॅरियो, फीनिक्स-स्काय हार्बर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "डॉट बीटीएसकडील एसएनएचा प्रवासी विदा". 1/15 to 9/15 Date search of SNA by each Airline (WN: 1,569,780, AA(+US) 528,435, UA 483,764, AS 384,842, DL, 283,186). DOT BTS. December 18, 2015. Archived from the original on 2015-07-25. 2018-04-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Flight Timetable". 29 January 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Flight schedules and notifications". 7 January 2017 रोजी पाहिले.
  4. ^ a b "उड्डाण वेळापत्रक". 7 January 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Frontier". 7 January 2017 रोजी पाहिले.
  6. ^ "उड्डाण वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत). 7 January 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ a b "वेळापत्रक". Archived from the original on 2017-01-28. 7 January 2017 रोजी पाहिले.
  8. ^ "उड्डाण वेळापत्रक". 26 February 2017 रोजी पाहिले.