सान ब्रुनो, कॅलिफोर्निया
Jump to navigation
Jump to search
हा लेख सान ब्रुनो (निःसंदिग्धीकरण) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान ब्रुनो (निःसंदिग्धीकरण) (निःसंदिग्धीकरण).

सान ब्रुनोमधील एक दृश्य. मागे सान फ्रांसिस्को महानगर दिसत आहे.
सान ब्रुनो कॅलिफोर्नियाच्या सान फ्रांसिस्को महानगराच्या दक्षिणेस असलेले सान मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. महानगराचाच भाग गणल्या जाणाऱ्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ४१,११४ होती. इ.स. १९१४मध्ये स्थापन झालेले हे शहर सांता क्रुझ पर्वतांच्या पायथ्याशी सान फ्रांसिस्को बेच्या तीरावर आहे. सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अगदी जवळ आहे.
येथे यूट्यूबचे मुख्यालय आहे.