"रासबिहारी बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन विभाग घातला
दुवे,वाक्यरचना,दुरुस्ती,संदर्भ मराठीकरण
ओळ २५: ओळ २५:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''रासबिहारी बोस''' ({{lang-bn|রাসবিহারী বসু}}) ([[मे २५]], [[इ.स. १८८६]]; सुबलदाह, [[बर्धमान जिल्हा]], बंगाल प्रेसिडेंसी - [[जानेवारी २१]], [[इ.स. १९४५]]; [[टोकियो]], [[जपान]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक क्रांतिकारक नेते होते. [[गदर मुक्ती]] आणि नंतर [[भारतीय राष्ट्रीय सेना|भारतीय राष्ट्रीय सेनेचे]] या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.
'''रासबिहारी बोस''' ({{lang-bn|রাসবিহারী বসু}}) ([[मे २५]], [[इ.स. १८८६]]; सुबलदाह, [[बर्धमान जिल्हा]], बंगाल प्रेसिडेंसी - [[जानेवारी २१]], [[इ.स. १९४५]]; [[टोकियो]], [[जपान]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक क्रांतिकारक नेते होते. [[गदर मुक्ती]] आणि नंतर [[भारतीय राष्ट्रीय सेना]] या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.


==क्रांतिकारी कार्य ==
==क्रांतिकारी कार्य ==
रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी १९०८ मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. डेहराडून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून काम केले. तेथे, [[युगंतर]]च्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. तिथे त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस (सध्याचे उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील आर्य समाजातील अनेक प्रमुख क्रांतिकारी सदश्यांशी झाली.<ref>''Two Great Indian Revolutionaries: Rash Behari Bose and Jyotindra Nath Mukherjee'' by Uma Mukherjee, 1966, p. 101</ref>
रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी १९०८ मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. डेहराडून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून त्यांनी काम केले. तेथे, [[युगंतर]]च्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. तिथे त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस (सध्याचे उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील [[आर्य समाज|आर्य समाजातील]] अनेक प्रमुख क्रांतिकारी सदश्यांशी झाली.<ref>''Two Great Indian Revolutionaries: Rash Behari Bose and Jyotindra Nath Mukherjee'' by Uma Mukherjee, १९६६, पान क्र. १०१</ref>

राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी [[लॉर्ड हार्डिंग]] हे किंग जॉर्ज V च्या दिल्ली दरबारमधून परत येत असतानाचा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य [[बसंत कुमार विश्वास]] यांनी [[मणिंद्र नाथ नायक]] ह्यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अध्न्यातवासात जावे लागले.<ref>{{cite news|title=India Truly Loyal, Says Hardinge|url=https://timesmachine.nytimes.com/timesmachine/1916/05/20/104675740.pdf|newspaper=New York Times|date=20 May 1916|language=इंग्लिश}}</ref> जवळपास ३ वर्षे राशबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुकलावणी दिली. या दरम्यान ते [[गदर कट।गदर कटात]] सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरु केला आणि पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले.


राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी [[लॉर्ड हार्डिंग]] हे किंग जॉर्ज पाचव्याच्या दिल्ली दरबारमधून परत येत असतानाचा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य [[बसंत कुमार विश्वास]] यांनी [[मणिंद्र नाथ नायक]] ह्यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अद्यातवासात जावे लागले.<ref>{{cite news|title=India Truly Loyal, Says Hardinge|url=https://timesmachine.nytimes.com/timesmachine/1916/05/20/104675740.pdf |newspaper=न्यू यॉर्क टाइम्स|date=२० मे १९१६|language=इंग्लिश}}</ref> जवळपास ३ वर्षे राशबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरु केला. पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले.
{{विस्तार}}
== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

११:५२, १७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

रासबिहारी बोस

जन्म: मे २५, इ.स. १८८६
सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी, ब्रिटिश भारत
मृत्यू: जानेवारी २१, इ.स. १९४५
टोकियो, जपान
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: इंडियन इंडिपेन्डेन्स लीग
इंडियन नॅशनल आर्मी
धर्म: हिंदू

रासबिहारी बोस (बांग्ला: রাসবিহারী বসু) (मे २५, इ.स. १८८६; सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी - जानेवारी २१, इ.स. १९४५; टोकियो, जपान) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.

क्रांतिकारी कार्य

रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी १९०८ मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. डेहराडून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून त्यांनी काम केले. तेथे, युगंतरच्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. तिथे त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस (सध्याचे उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील आर्य समाजातील अनेक प्रमुख क्रांतिकारी सदश्यांशी झाली.[१]

राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग हे किंग जॉर्ज पाचव्याच्या दिल्ली दरबारमधून परत येत असतानाचा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मणिंद्र नाथ नायक ह्यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अद्यातवासात जावे लागले.[२] जवळपास ३ वर्षे राशबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरु केला. पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले.

संदर्भ

  1. ^ Two Great Indian Revolutionaries: Rash Behari Bose and Jyotindra Nath Mukherjee by Uma Mukherjee, १९६६, पान क्र. १०१
  2. ^ "India Truly Loyal, Says Hardinge" (PDF). न्यू यॉर्क टाइम्स (इंग्लिश भाषेत). २० मे १९१६.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे