सदस्य:Ullhas.kolhe

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Ullhas.kolhe
उल्हास कोल्हे
MaharashtraIcon.png
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.
Shaniwarwada frontview.JPG ही व्यक्ती पुणे येथे राहतेmr मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.


eng इंग्रजी
हे सदस्य इंग्रजी बोलू शकतात.


नमस्कार,

मी उल्हास कोल्हे.

मी पुण्याचा स्थायिक असून एका IT कंपनीत संगणक तज्ज्ञ म्हणून काम करतो.

मी प्रामुख्याने इंग्रजी विकिपीडिया वर योगदान देतो.

अलीकडेच मी मराठी विकिपीडियावर आपले योगदान सुरु केले आहे.

टेनिस, भारतीय क्रीडापटू आणि भारताचा इतिहास हि माझी आवडती क्षेत्रे आहेत.