बर्धमान जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बर्धमान जिल्हा
হাওড়া জেলা
पश्चिम बंगाल राज्याचा जिल्हा
Bardhaman district.svg
पश्चिम बंगालच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय बर्धमान
क्षेत्रफळ ७,०२४ चौरस किमी (२,७१२ चौ. मैल)
लोकसंख्या ७७,१७,५६३ (२०११)
लोकसंख्या घनता १,०९९ प्रति चौरस किमी (२,८५० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६.२६%
लिंग गुणोत्तर ९४५ /
लोकसभा मतदारसंघ बर्धमान-दुर्गापूर, बर्धमान पूर्व, आसनसोल, बोलपूर, विष्णूपूर
संकेतस्थळ

बर्धमान हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. पश्चिम बंगालच्या मध्य भागात स्थित असलेल्या बर्धमान जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ७७.१७ लाख इतकी होती. ह्याबाबतीत बर्धमान जिल्ह्याचा भारतामध्ये ७वा क्रमांक लागतो.

दुर्गापूरआसनसोल ही जोडशहरे बर्धमानमधील प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत.

बाह्य दुवे[संपादन]