लॉर्ड हार्डिंग
Appearance
फील्ड मार्शल हेन्री हार्डिंग, हार्डिंगचा पहिला व्हायकाउंट (३० मार्च, इ.स. १७८५ - २४ सप्टेंबर, इ.स. १८५६) हा ब्रिटिश सैन्याधिकारी आणि राजकारणी होता. हा १८४४ ते १८४६ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: विल्यम विल्बरफोर्स बर्ड (तात्पुरता पदभार) |
भारताचे गव्हर्नर जनरल इ.स. १८४४ – इ.स. १८४६ |
पुढील: लॉर्ड डलहौसी |