जोनाथन फिगी
Appearance
जोनाथन फिगी जॉन (२५ ऑगस्ट, २००१:दुबई, संयुक्त अरब अमिराती - ) हा भारतीय वंशाचा संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.