Jump to content

अक्षय होमराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अक्षय होमराज (३० एप्रिल, १९९६:अमेरिका - ) हा Flag of the United States अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.