Jump to content

दराइस डि'सिल्व्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दराइस डी'सिल्व्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

दराइस डि'सिल्व्हा (१६ एप्रिल, १९९८:दुबई, संयुक्त अरब अमिराती - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.