दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख २२ ऑक्टोबर – २७ नोव्हेंबर २०१६
संघनायक फाफ डू प्लेसी स्टीव्ह स्मिथ
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा क्विंटन डी कॉक (२८१) उस्मान ख्वाजा (३१४)
सर्वाधिक बळी कागिसो रबाडा (१५) जोश हॅजलवूड (१७)
मालिकावीर व्हर्नॉन फिलांडर (द)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१][२][३] दक्षिण आफ्रिकेने पर्थ आणि होबार्टमधील कसोटी सामने जिंकून मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.[४]

एप्रिल २०१६ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुचवले की ॲडलेड ओव्हलवर खेळवली जाणारी तिसरी कसोटी दिवस-रात्र खेळवण्यात यावी, परंतु दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू याबबत थोडे नाखुष होते.[५][६] जून महिन्यात, ॲडलेड कसोटी दिवस-रात्र होण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आले.[७] मालिकेआधी दोन्ही संघांचे दिवस/रात्र सराव सामने झाले.[८]

दिवस-रात्र कसोटी सामन्याची पुर्वतयारी म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ॲडलेड ओव्हल आणि मेलबर्न क्रिकेट मैदान याठिकाणी २ दोन-दिवसीय सराव सामन्यांमध्ये भाग घेतला.[९]

दुसरी कसोटी संपल्यानंतर, चित्रफितीवरून निदर्शनास आले की दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तोंडातील लाळेने चेंडूला लकाकी आणत होता.[१०] आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने त्याच्यावर चेंडूशी फेरफारीचा आरोप ठेवला पण त्याने ते नाकारले.[११][१२] हाशिम आमला म्हणाला की ही परिस्थिती "हास्यास्पद" आणि "एक विनोद आहे".[१३] क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने कायदेशीर प्रतिनिधीत्व गुंतवल्याने, सदर प्रकरणाची सुनावणी तिसरी कसोटी झाल्यानंतर घेण्यात यावी असे सुचवले गेले.[१४] परंतू, २२ नोव्हेंबर रोजी डू प्लेसीला दोषी करार दिले गेले, आणि होबार्ट कसोटीच्या संपूर्ण मानधनाचा दंड करण्यात आला, परंतून त्याला ॲडलेड कसोटीमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली.[१५] दोषी करार दिल्यानंतर डू प्लेसीने निकाल अमान्य करताना नमूद केले की "मला वाटलं मी काहीच चुकीचं केलेलं नाही".[१६]

संघ[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[१७] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[१८]

सराव सामने[संपादन]

दोन दिवसीयः क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI वि. दक्षिण आफ्रिका XI[संपादन]

२२–२३ ऑक्टोबर २०१६ (दि/रा)
धावफलक
वि
क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI
४१५ (८९.५ षटके)
क्विंटन डी कॉक १२२ (१०३)
रायन लीस २/२१ (१२.५ षटके)
१०३ (३०.४ षटके)
मॅथ्यू शॉर्ट ५७ (६१)
डेल स्टेन २/९ (६ षटके)
१८१/५ (४४ षटके)
रायली रॉसू ७७ (८४)
ब्रेन्डन डॉगेट्ट १/२३ (४ षटके)
सामना अनिर्णित
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: शॉन क्रेग (ऑ) आणि जॉन वॉर्ड (ऑ)
 • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका XI, फलंदाजी
 • खेळाडू: क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI १२ (११ फलंदाज, ११ गोलंदाज); दक्षिण आफ्रिका XI १६ (११ फलंदाज, ११ गोलंदाज).

दोन दिवसीयः दक्षिण ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका XI[संपादन]

२७–२८ ऑक्टोबर २०१६
धावफलक
वि
४८९ (८९.५ षटके)
डीन एल्गार ११७ (१४३)
डेव्हिड ग्रॅंट २/८२ (१७ षटके)
४३५/८ (८०.२ षटके)
टिम ल्युडमॅन १६७ (१३४)
केशव महाराज ३/५९ (१७.२ षटके)
 • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका XI, फलंदाजी
 • प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ गोलंदाज).

५०-षटके: व्हिक्टोरिया XI वि. दक्षिण आफ्रिकन्स[संपादन]

१९ नोव्हेंबर २०१६ (दि/रा)
धावफलक
व्हिक्टोरिया
२५८ (४५.२ षटके)
वि
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकन्स
४/२०५ (५० षटके)
इव्हान गुल्बिस ५३ (२८)
तबरैझ शाम्सी ४/७२ (१२ षटके)
हाशिम आमला ८१* (११४)
जॅक्सन कोलमन २/२६ (९ षटके)
व्हिक्टोरिया XI ५३ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: गेरार्ड अबूद (ऑ) आणि मिक मार्टेल (ऑ)
सामनावीर: हाशिम आमला (द)
 • नाणेफेक : दक्षिण आफ्रिकन्स, गोलंदाजी
 • प्रत्येक संघाचे खेळाडू: व्हिक्टोरिया XI १२ (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक); दक्षिण आफ्रिकन्स १५ (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक).


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

३–७ नोव्हेंबर २०१६
१०:३०
धावफलक
वि
२४२ (६३.४ षटके)
क्विंटन डी कॉक ८४ (१०१)
मिचेल स्टार्क ४/७१ (१८.४ षटके)
२४४ (७०.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ९७ (१००)
व्हर्नॉन फिलान्डर ४/५६ (१९.२ षटके)
५४०/८घो (१६०.१ षटके)
जेपी ड्युमिनी १४१ (२२५)
पीटर सीडल २/६२ (२६ षटके)
३६१ (११९.१ षटके)
उस्मान ख्वाजा ९७ (१८२)
कागिसो रबाडा ५/९२ (३१ षटके)
दक्षिण आफ्रिका १७७ धावांनी विजयी
वाका मैदान, पर्थ
पंच: अलिम दार (पा) आणि नायजेल लॉंग (इं)
 • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
 • कसोटी पदार्पण: केशव महाराज (द)
 • १५० किंवा अधिक धावांच्या सलामी नंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अवघ्या ८६ धावांमध्ये बाद झाला. हा त्यांचा सर्वात खराब आणि कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट कामगिरी होय.[२४]
 • डीन एल्गार आणि जेपी ड्युमिनी यांनी केलेली २५० धावांची भागीदारी ही पर्थवरील दक्षिण आफ्रिकेची सर्वोच्च तर कोणत्याही संघातर्फे तिसरी सर्वोच्च आणि त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी सर्वोच्च भागीदारी.[२५]
 • १९९८ च्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेनंतर, घरच्या मैदानावरील मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ.[२६]
 • २०१२ नंतर ऑस्ट्रेलियाचा मायदेशातील हा पहिलाच कसोटी पराभव.[२६]


२री कसोटी[संपादन]

१२–१६ नोव्हेंबर २०१६
१०:३०
धावफलक
वि
८५ (३२.५ षटके)
स्टीव्ह स्मिथ ४८* (८०)
व्हर्नॉन फिलान्डर ५/२१ (१०.१ षटके)
३२६ (१००.५ षटके)
क्विंटन डी कॉक १०४ (१४३)
जोश हेजलवूड ६/८९ (३०.५ षटके)
१६१ (६०.१ षटके)
उस्मान ख्वाजा ६४ (१२१)
केल अबॉट ६/७७ (२३.१ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ८० धावांनी विजयी
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
पंच: अलिम दार (पा) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: केल अबॉट (द)
 • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
 • पावसामुळे २ऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही.
 • कसोटी पदार्पण: कॅलम फर्ग्युसन आणि ज्यो मैने (ऑ)
 • मागील ३२ वर्षांतील ही ऑस्ट्रेलियाची सर्वात निचांकी धावसंख्या तर सामोरे गेलेल्या चेंडूंचा विचार करता दुसरा सर्वात लहान डाव.[२७]
 • दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियामधील सलग तिसरा कसोटी मालिका विजय.[२८]
 • ऑस्ट्रेलियातील कसोटीमधील हा दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच डावाने विजय.[२९]


३री कसोटी[संपादन]

२४–२८ नोव्हेंबर २०१६
१४:०० (दि/रा)
धावफलक
वि
२५९/९घो (७६ षटके)
फाफ डू प्लेसी ११८* (१६४)
जोश हेजलवूड ४/६८ (२२ षटके)
३८३ (१२१.१ षटके)
उस्मान ख्वाजा १४५ (३०८)
केल अबॉट ३/४९ (२९ षटके)
२५० (८५.२ षटके)
स्टीफन कूक १०४ (२४०)
मिचेल स्टार्क ४/८० (२३.२ षटके)
१२७/३ (४०.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४७ (५१)
केल अबॉट १/२६ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: उस्मान ख्वाजा (ऑ)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "भविष्यातील दौर्‍यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). २५ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ "क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून २०१६-१७ मोसमाची घोषणा". सिडनी मॉर्निंग हेराल्ड (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 3. ^ "२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 4. ^ "गुलाबी चेंडूसह विजय मिळवून ऑस्ट्रेलियाची लढत". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 5. ^ "ॲडलेड कसोटीच्या अनिश्चिततेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान विरुद्धची गब्बावरील कसोटी दिवस-रात्र खेळवण्याचे जाहीर". एबीसी (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 6. ^ "ॲडलेड दिवस-रात्र कसोटी अजूनही अनिश्चित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 7. ^ "दक्षिण आफ्रिका दिवस-रात्र कसोटीसाठी सहमत". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१६ रोजी पाहिले.
 8. ^ "ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका ॲडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळणार". क्रिकेट दक्षिण आफ्रिका (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-06-12. ८ जून २०१६ रोजी पाहिले.
 9. ^ "कॉमनवेल्थ बँक मालिका वि. दक्षिण आफ्रिका - क्रिकेट.कॉम.एयु" (इंग्रजी भाषेत). १७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
 10. ^ "नियमांच्या उल्लंघनाबाबत आयसीसीकडून डू प्लासीच्या चित्रफितीची तपासणी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 11. ^ "आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून डू प्लेसीवर चेंडू फेरफारीचा ठपका". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 12. ^ "फाफ डू प्लेसी: दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर प्लेसीवर चेंडूशी फेरफार केल्याचा ठपका". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 13. ^ "फेफारीचा दावा 'एक विनोद' - आमला". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 14. ^ "डू प्लेसी हियरिंग सेट टू बी डिलेड बाय लॉयर्स". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 15. ^ "डू प्लेसी दोषी, परंतू ॲडलेड कसोटी खेळण्यासाठी मुक्त". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 16. ^ "' मला वाटलं मी काहीच चुकीचं केलेलं नाही' – डू प्लेसी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 17. ^ "मैने कसोटी संघात, ख्वाजाची पुनर्निवड". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
 18. ^ "ऑस्ट्रेलिया कसोटी साठी शाम्सी, महाराज दक्षिण आफ्रिका संघात". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
 19. ^ "खांद्याच्या फ्रॅक्चरमुळे स्टेन मालिकेबाहेर". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 20. ^ "स्टेन ऐवजी ड्वेन प्रिटोरियस संघात नियुक्त". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 21. ^ "बर्न्स आणि फर्ग्युसनची ऑस्ट्रेलिया संघात निवड; दुखापतग्रस्त शॉन मार्श संघाबाहेर". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 22. ^ "होबार्ट कसोटीतून सीडल बाहेर, पदार्पणासाठी मैने रांगेत". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 23. ^ a b "रेन्शॉ, मॅडिन्सन, हॅंड्सकॉंब कसोटी पदार्पण करणार". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 24. ^ "वर्स्ट कोलॅप्स इन टेस्ट क्रिकेट". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 25. ^ "दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भागीदारी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 26. ^ a b "१९९८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर मालिकेचा पहिला सामना गमावण्याची वेळ". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 27. ^ "ऑस्ट्रेलिया हीट ३२-इयर लो ॲट होम". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 28. ^ "ॲबॉट, रबाडा बोल साऊथ आफ्रिका टी सिरीज व्हिक्टरी". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 29. ^ "कन्झिक्युटीव्ह सिरीज विन ॲंड मॅक्झिमम सिंगल-डिजीट स्कोर्स इन अ मॅच". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 30. ^ "डु प्लेसी टन लीड्स साऊथ आफ्रिका फाईटबॅक". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 31. ^ "ख्वाजा बॅट्स थ्रू डे टू पूट ऑस्ट्रेलिया ऑन टॉप". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]