Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५-१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५-१६
झिम्बाब्वे
पाकिस्तान
तारीख २४ सप्टेंबर – ५ ऑक्टोबर २०१५
संघनायक एल्टन चिगुम्बुरा अझहर अली[n १] (वनडे)
शाहिद आफ्रिदी (टी२०आ)
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा चामू चिभाभा (१५०) शोएब मलिक (१६१)
सर्वाधिक बळी तिनशे पण्यांगारा (४) यासिर शाह (६)
मालिकावीर शोएब मलिक (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा शॉन विल्यम्स (५४) उमर अकमल (५२)
सर्वाधिक बळी चामू चिभाभा (३) इमाद वसीम (५)
मालिकावीर इमाद वसीम (पाकिस्तान)

पाकिस्तान क्रिकेट संघाने २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१५ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला.[] या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने होते.[] पाकिस्तानने टी२०आ मालिका २-० आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

टी२०आ मालिका

[संपादन]

पहिला टी२०आ

[संपादन]
२७ सप्टेंबर २०१५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३६/८ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२३/९ (२० षटके)
शोएब मलिक ३५ (२४)
चामू चिभाभा ३/१८ (३ षटके)
पाकिस्तानने १३ धावांनी विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमिया माटीबिरी (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: इमाद वसीम (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • इम्रान खान (पाकिस्तान) आणि ल्यूक जोंगवे (झिम्बाब्वे) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ

[संपादन]
२९ सप्टेंबर २०१५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३६/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२१/७ (२० षटके)
उमर अकमल ३८* (२८)
ल्यूक जोंगवे २/२४ (४ षटके)
पाकिस्तान १५ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: लँग्टन रुसेरे (झिम्बाब्वे) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: उमर अकमल (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
१ ऑक्टोबर २०१५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५९/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२८ (३७ षटके)
मोहम्मद रिझवान ७५* (७४)
जॉन न्युम्बू १/३९ (९ षटके)
शॉन विल्यम्स २६ (३१)
यासिर शाह ६/२६ (९ षटके)
पाकिस्तानने १३१ धावांनी विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: रुचिरा पल्लियागुरुगे (श्रीलंका) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: यासिर शाह (पाकिस्तान)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ब्रायन चारी (झिम्बाब्वे) आणि आमेर यामीन (पाकिस्तान) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

[संपादन]
३ ऑक्टोबर २०१५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२७६/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५६/८ (४८ षटके)
चमु चिभाभा ९० (१२५)
वहाब रियाझ ४/६३ (१० षटके)
शोएब मलिक ९६* (१०६)
तिनशे पण्यांगारा २/४४ (९ षटके)
झिम्बाब्वे ५ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमिया माटीबिरी (झिम्बाब्वे) आणि रुचिरा पल्लियागुरुगे (श्रीलंका)
सामनावीर: एल्टन चिगुम्बुरा (झिम्बाब्वे)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पाकिस्तानच्या डावाच्या ४३व्या षटकात पावसामुळे खेळ थांबला आणि खराब प्रकाशामुळे पुढील खेळ थांबला. ४८ षटकांत २६२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.[]
  • बिलाल आसिफ (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना

[संपादन]
५ ऑक्टोबर २०१५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६१ (३८.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६२/३ (३४ षटके)
रिचमंड मुटुम्बामी ६७ (८५)
बिलाल आसिफ ५/२५ (१० षटके)
बिलाल आसिफ ३८ (३९)
तिनशे पण्यांगारा १/२२ (७ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमिया माटीबिरी (झिम्बाब्वे) आणि रुचिरा पल्लियागुरुगे (श्रीलंका)
सामनावीर: बिलाल आसिफ (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सरफराज अहमदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचे नेतृत्व केले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Zimbabwe confirm new dates for Pakistan series". ESPN Cricinfo. 29 July 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Bad light helps Zimbabwe level series on D/L method". ESPN Cricinfo. 3 October 2015 रोजी पाहिले.


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.