झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७
दिनांक १४-२७ नोव्हेंबर २०१६
स्थळ झिम्बाब्वे
निकाल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजयी
मालिकावीर कुशल मेंडिस (श्री)
संघ
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
ग्रेम क्रेमर उपुल तरंगा जेसन होल्डर
सर्वात जास्त धावा
सिकंदर रझा (१६३) निरोशन डिक्वेल्ला (१७९) एव्हिन लुईस (२०२)
सर्वात जास्त बळी
शॉन विल्यम्स (४) असेला गुणरत्ने (८)
नुवान कुलशेखर (८)
जासन होल्डर (९)

नोव्हेंबर २०१६ मध्ये झिम्बाब्वेमध्ये झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ ह्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.[१][२] यजमान झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्टइंडीजच्या संघांदरम्यान ही स्पर्धा खेळवली गेली. मूलतः श्रीलंकेचा दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामने आणि एक टी-२० सामन्यासाठी झिम्बाब्वे दौरा नियोजित होता. परंतू, एकदिवसीय आणि टी-२० या मालिकांऐवजी त्रिकोणी मालिका आयोजित करण्यात आली होती.[१] झिम्बाब्वेमधील मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये पहिल्यांदाचा डीआरएस तंत्रज्ञान वापरले गेले.[३] श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमधील दुसर्‍या कसोटीनंतर लगेच ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये सदर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.[३]

श्रीलंकेने अंतिम सामन्यात झिम्बाब्वेला ६ गडी राखून हरवले आणि स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.[४]

संघ[संपादन]

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[५] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[६] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[७]

गुणतक्ता[संपादन]

संघ सा वि बोनस गुण नि.धा.
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११ +०.४८८
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -१.०२०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज +०.३१५

      अंतिम सामन्यासाठी पात्र
स्त्रोत: इएसपीन क्रिकइन्फो

साखळी सामने[संपादन]

१ला सामना[संपादन]

१४ नोव्हेंबर
९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५४ (४१.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५५/२ (२४.३ षटके)
पीटर मूर ४७ (५२)
असेला गुणरत्ने ३/२१ (६.३ षटके)
श्रीलंका ८ गडी व १५३ चेंडू राखून विजयी
हरारे क्रीडा संकुल, हरारे
पंच: चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: धनंजय डी सिल्वा (श्री)


२रा सामना[संपादन]

१६ नोव्हेंबर
९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२२७ (४९.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६५ (४३.१ षटके)
जोनाथन कार्टर ५४ (६२)
नुवान कुलशेखर २/३७ (१० षटके)
सचित पतिराना ४५ (४०)
शॅनन गॅब्रिएल ३/३१ (८.१ षटके)
वेस्ट इंडीज ६२ धावांनी विजयी
हरारे क्रीडा संकुल, हरारे
पंच: मराईस इरास्मुस (द) रसेल टिफीन (झि)
सामनावीर: जेसन होल्डर (वे)


३रा सामना[संपादन]

१९ नोव्हेंबर
९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५७/८ (५० षटके)
शई होप १०१ (१२०)
डोनाल्ड तिरिपानो २/२६ (६ षटके)
 • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
 • शई होपचे (वे) पहिले एकदिवसीय शतक[११]
 • सदर दोन संघात बरोबरीत सुटलेला हा पहिलाच एकदिवसीय सामना.[१२]
 • गुण: झिम्बाब्वे - २, वेस्ट इंडीज - २.


४था सामना[संपादन]

२१ नोव्हेंबर
९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
५५/२ (१३.३ षटके)
वि
सामना पावसामुळे अनिर्णित
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: मायकल गॉफ (इं) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
 • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
 • झिम्बाब्वेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि पुढील खेळ रद्द करण्यात आला.[१३]
 • गुण: झिम्बाब्वे - २, श्रीलंका - २.


५वा सामना[संपादन]

२३ नोव्हेंबर
९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३३०/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३२९/९ (५० षटके)
कुशल मेंडिस ९६ (७३)
जेसन होल्डर ३/५७ (१० षटके)
एव्हिन लुईस १४८ (१२२)
सुरंगा लकमल २/६७ (१० षटके)
श्रीलंका १ धावेने विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जेरेमियाह मातिबीरी (झि)
सामनावीर: कुशल मेंडिस (श्री)
 • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
 • एव्हिन लुईसचे (वे) पहिले एकदिवसीय शतक.[१४]
 • गुण: श्रीलंका - ४, वेस्ट इंडीज - ०.


६वा सामना[संपादन]

२५ नोव्हेंबर
९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२१८/८ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२४/५ (२७.३ षटके)
सिकंदर रझा ७६* (१०३)
ॲशली नर्स ३/२७ (१० षटके)
झिम्बाब्वे ५ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: मायकल गॉफ (इं) आणि जेरेमियाह मातिबिरी (झि)
सामनावीर: टेंडाई चिसोरो (झि)
 • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
 • झिम्बाब्वेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे एका षटकाचा खेळ कमी करण्यात आला.
 • वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे खेळ थांबविण्यात आला.
 • गुण: झिम्बाब्वे - ४, वेस्ट इंडीज - ०


अंतिम सामना[संपादन]

२७ नोव्हेंबर
९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६० (३६.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६६/४ (३७.३ षटके)
श्रीलंका ६ गडी व ७५ चेंडू राखून विजयी
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि जेरेमियाह मातिबिरी (झि)
सामनावीर: कुशल मेंडिस (श्री)
 • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
 • एकदिवसीय पदार्पण: तरीसाई मुसाकांडा (झि)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. a b "श्रीलंका कसोटीमालिकासाठी आणि वेस्ट इंडीज त्रिकोणीमालिकेसाठी झिम्बाब्वे यजमान". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 2. ^ "श्रीलंका, वेस्टइंडीजचे यजमानपद झिम्बाब्वेकडे". क्रिक टोटल. ३० सप्टेंबर २०१६. १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले. 
 3. a b "झिम्बाब्वे क्रिकेट डीआरएस वापरण्यास सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 4. ^ "मेंडीस, तरंगा स्टीअर्स श्रीलंका टू टायटल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 5. ^ "त्रिकोणी मालिकेसाठी झिम्बाब्वे संघात मुसाकान्दा, मुंबा ह्या नव्या चेहर्‍यांचा समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (ईएसपीएन स्पोर्ट्स मीडिया). ११ नोव्हेंबर २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 6. ^ "त्रिकोणीमालिकेसाठी तरंगा श्रीलंकेचा कर्णधार". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (ईएसपीएन स्पोर्ट्स मीडिया). ५ नोव्हेंबर २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 7. ^ "झिम्बाब्वे त्रिकोणी मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघात होप आणि पॉवेल". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (ईएसपीएन स्पोर्ट्स मीडिया). १३ नोव्हेंबर २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 8. ^ "वेस्ट इंडीजच्या नव्या संघात डाउरिचची निवड, सॅम्युएल्सला वगळले". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (ईएसपीएन स्पोर्ट्स मीडिया). ४ नोव्हेंबर २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 9. a b "झिम्बाब्वे त्रिकोणी-मालिकेमधून डॅरेन ब्राव्होला मायदेशी परत पाठवले". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (ईएसपीएन स्पोर्ट्स मीडिया). १२ नोव्हेंबर २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 10. ^ "श्रीलंकेची गोलंदाजी, मुंबाचे एकदिवसीय पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 11. ^ "पहिल्या शतकाने होपा थोडासा दिलासा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 12. ^ "शेवटच्या षटकात तीन धावा देवून झिम्बाब्वेने बरोबरी केली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 13. ^ "मुसळधार पाऊस आणि ओल्या मैदानामुळे सामना रद्द". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 
 14. ^ "लुईसच्या १४८ धावांनंतरही रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेचा बचाव". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले. 


बाह्यदुवे[संपादन]