आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१६-१७
Appearance
(आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान भारतामध्ये, २०१६-१७ या पानावरून पुनर्निर्देशित)
आयर्लंड क्रिकेट संघ अफगाणिस्तान विरुद्ध भारतामध्ये, २०१६-१७ | |||||
अफगाणिस्तान | आयर्लंड | ||||
तारीख | ८ – ३१ मार्च २०१७ | ||||
संघनायक | असघर स्तानिकझाई | विल्यम पोर्टरफिल्ड | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रहमत शाह (२६२) | पॉल स्टर्लिंग (३४१) | |||
सर्वाधिक बळी | रशीद खान (१६) | केव्हिन ओ'ब्रायन (७) | |||
मालिकावीर | पॉल स्टर्लिंग (आ) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद नबी (१२४) | स्टुअर्ट थॉम्प्सन (१०४) | |||
सर्वाधिक बळी | रशीद खान (९) | केव्हिन ओ'ब्रायन (५) | |||
मालिकावीर | रशीद खान (अ) |
आयर्लंड क्रिकेट संघाने अफगाणिस्तान विरुद्ध पाच एकदिवसीय, तीन टी २० आणि एक आयसीसी इंडरकॉंटिनेंटल चषक, २०१५-१७चा सामना खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] सर्व सामने ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नॉयडा येथे पार पडले.[४]
अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-० अशी जिंकली[५] आणि एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय मिळवला.[६]
संघ
[संपादन]टी२० | एकदिवसीय | ||
---|---|---|---|
अफगाणिस्तान[७] | आयर्लंड[८] | अफगाणिस्तान[९] | आयर्लंड[१०] |
- शैक्षणिक कारणांमुळे आयर्लंडच्या जोशुआ लिटल दौऱ्यातून बाहेर. त्याच्या जागी पीटर चेसची निवड करण्यात आली.[११]
- पाठीच्या दुखण्यामुळे आयर्लंड टी२० सामन्यांतून बॉइड रॅंकिनला माघार घ्यावी लागली, त्याच्याऐवजी टिम मुर्तघचा संघात समावेश केला गेला.[१२]
टी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्ता, फलंदाजी
- पावसामुळे आयर्लंडच्या डावादरम्यान ६.१ षटकांनंतर खेळ थांबविण्यात आला आणि त्यांच्यासमोर विजयासाठी ११ षटकांमध्ये १११ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: बॅरी मॅककार्थी (आ)
- रशीद खानने (अ) टी२० सामन्यात प्रथमच ५ गडी बाद केले, फक्त २ षटकांमध्ये तसे करणारा तो पहिलाच गोलंदाज.[१३]
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- मोहम्मद नबीचा अफगाण फलंदाजातर्फे सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम (२१ चेंडू).[१४]
- मोहम्मद नबी, अफगाण फलंदाजातर्फे आंतरराष्ट्रीय टी२० डावात सर्वाधिक (९) षट्कार मारणारा खेळाडू आणि टी२० मध्ये ६व्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला[१४]
- अफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वोच्च धावसंख्या.[१४]
- बॅरी मॅककार्थी (आ) हा आंतरराष्ट्रीय टी२० डावातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला.[१४]
- विल्यम पोर्टरफिल्डच्या १,००० आंतरराष्ट्रीय टी२० धावा पूर्ण, तसे करणारा तो पहिला आयरिश खेळाडू.[१५]
- आयर्लंडची टी२०च्या दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या.[१६]
- हा अफगाणिस्तानचा सलग ११वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय, आंतरराष्ट्रीय टी२० मधील कोणत्याही संघाचा सलग विजयांचा हा एक विक्रम आहे. [१४]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- विल्यम पोर्टरफिल्डचे (आ) शतक हे ह्या मैदानावरील पहिले आंतरराष्ट्रीय शतक
- अहमद शाह पक्तीन (अ) आणि नितीन मेनन (भा) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
२रा सामना
[संपादन] १७ मार्च २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- अहमद शाह दुर्रानी (अ) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- असघर स्तानिकझाईचे (अ) पहिले एकदिवसीय शतक आणि अफगाणिरस्तानच्या कर्णधारातर्फे पहिले एकदिवसीय शतक.[१७]
- अफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या.[१७]
- पॉल स्टर्लिंगचे (आ) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी आणि आयर्लंड गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७]
- रशीद खानचे (अ) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी आणि अफगाण गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७]
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका सामन्यातील भिन्न गोलंदाजांनी एका डावात सहा गडी बाद केले.[१७]
३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन]५वा सामना
[संपादन]
इंटरकॉंटिनेंटल चषक सामना
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "अफगाणिस्तान मार्च २०१७ मध्ये भारतात आयर्लंडचे यजमानपद भूषवणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड आणि अफगाणिस्तान नऊ सामन्यांची मालिका खेळणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). 2016-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान प्रथमच आयर्लंड विरुद्ध नऊ सामन्यांची मालिकेचे यजमान". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). 2016-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड आणि अफगाणिस्तान नऊ सामन्यांची मालिका खेळणार". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2016-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नबी, शाहझाद लीड अफगाणिस्तान स्वीप". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "सात गडी राखून मिळवलेल्या विजयासह अगाणिस्तानचा एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर". १टीव्ही न्यूझ अफगाणिस्तान (इंग्रजी भाषेत). 2017-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान विरुद्ध संघात मुल्डर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान वि आयर्लंड, १ला एकदिवसीय सामना, ग्रेटर नोएडा - प्रीव्ह्यू". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "प्रीव्ह्यू एकदिवसीय मालिका: आयर्लंड वि अफगाणिस्तान". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-03-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंडच्या टी२० मालिकेसाठी लिटलच्या जागी चेस". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान विरूद्धच्या टी२० मालिकेतून बॉयड बाहेर". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रशीदखानच्या ३ धावांतील ५ बळींमुळे अफगाणिस्तानच्या आशा जिवंत". इएसपीएन क्रिकइन्फो. १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c d e "अफगाणिस्तान्स एंड-ओव्हर्स स्मॅश, आयर्लंड्स पॉवरप्ले वॅलॉप". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तानचा आयर्लंडला ३-० व्हाईटवॉश; विजयी साखळी ११ वर". क्रिकेट काउंटी (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड / नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / सर्वोच्च धावसंख्या". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c d e "स्टर्लिंग्स स्टनिंग ऑल-राऊंड शो". इएसपीएन क्रिकन्फो. २० मार्च २००७ रोजी पाहिले.