अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७
झिम्बाब्वे
अफगाणिस्तान
तारीख २७ जानेवारी – २६ फेब्रुवारी २०१७
संघनायक ग्रेम क्रिमर असघर स्तानिकझाई
एकदिवसीय मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा सोलोमन मिरे (१०८) रहमत शाह षुर्मताई (१४५)
सर्वाधिक बळी ख्रिस्तोफर म्पोफु (१२) रशीद खान (१०)
मोहम्मद नबी (१०)
लिस्ट-अ मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा रायन बर्ल (२६६) शफिकुल्लाह (१५६)
सर्वाधिक बळी टेंडाई चटारा (६)
नेथन वॉलर (६)
नवाझ खान (११)

अफगाणिस्तान क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ दरम्यान झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता.[१] दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने खेळवले गेले.[२] एकदिवसीय मालिकेआधी, अफगाणिस्तान अ संघाने झिम्बाब्वे अ संघाविरुद्ध पाच "अनधिकृत" सामन्यांमध्ये भाग घेतला.[३] ह्या सर्व सामन्यांना लिस्ट-अ चा दर्जा होता. ही मालिका अफगाणिस्तान अ ने ४-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेमध्ये अफगाणिस्तान संघाने ३-२ असा विजय मिळवला[४]

एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होण्याआधी, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याची पुर्वतयारी म्हणून स्थानिक लिस्ट अ स्पर्धा प्रो५० चॅंपियनशीप, २०१६-१७ पुढे आणली.[५][६]

संघ[संपादन]

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[७] अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[८]

लिस्ट अ सामने[संपादन]

१ला लिस्ट अ सामना[संपादन]

२७ जानेवारी २०१७
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
१२० (२६.५ षटके)
वि
अफगाणिस्तान अफगाणिस्तान अ
१२१/५ (२३.३ षटके)
इम्रान जनात २८ (४३)
नेथन वॉलर ३/३६ (६ षटके)
अफगाणिस्तान अ ५ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: ओवेन चिरोंबे (झि) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)


२रा लिस्ट अ सामना[संपादन]

२९ जानेवारी २०१७
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान अ अफगाणिस्तान
२०८ (४७.३ षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे अ
१२६ (२७.५ षटके)
शफिकउल्लाह ५० (५३)
कार्ल मुंबा ४/४४ (९ षटके)
रायन बर्ल ५५ (४६)
फाझल नियाझाई ३/२० (६ षटके)
अफगाणिस्तान अ ५५ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमिह माटिबिरी (झि) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)


३रा लिस्ट अ सामना[संपादन]

३१ जानेवारी २०१७
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान अ अफगाणिस्तान
२७९/४ (५० षटके)
वि
झिम्बाब्वे झिम्बाब्वे अ
२५९/९ (५० षटके)
युनास अहमदझाई १०४ (१०९)
तेंदाई चटारा २/५२ (१० षटके)
इनोसंट कैका १०० (१५४)
नवाझ खान ५/५१ (१० षटके)
अफगाणिस्तान अ २० धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमिह माटिबिरी (झि) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)


४था लिस्ट अ सामना[संपादन]

३ फेब्रुवारी २०१७
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
२१२/८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तान अफगाणिस्तान अ
१६२/४ (३६.३ षटके)
अफगाणिस्तान अ ६ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: ओवेन चिरोंबे (झि) आणि रसेल टिफीन (झि)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान अ, गोलंदाजी
  • अफगाणिस्तान अ च्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ४० षटकांमध्ये १६२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • लिस्ट अ पदार्पण: रिचर्ड न्गारावा (झि)


५वा लिस्ट अ सामना[संपादन]

५ फेब्रुवारी २०१७
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे अ झिम्बाब्वे
२८८/८ (५० षटके)
वि
अफगाणिस्तान अफगाणिस्तान अ
७३ (२५.४ षटके)
रायन बर्ल १०५ (१०४)
अब्दुल्लाह आदिल ३/६७ (१० षटके)
नूर-उल-हक १२ (३०)
तेंडाई चटारा ३/१३ (६ षटके)
झिम्बाब्वे अ २१५ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: ओवेन चिरोंबे (झि) आणि रसेल टिफीन (झि)


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१६ फेब्रुवारी २०१७
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२१५ (४९.२ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९९/४ (२७.२ षटके)
अफगानिस्तान १२ धावांनी विजयी (ड/लु नियम)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: असघर स्तानिकझाई (अ)
  • नाणेफेक : अफगानिस्तान, फलंदाजी
  • पावसामुळे झिम्बाब्वेच्या डावादरम्यान खेळ थांबवण्यात आला, आणि त्यांच्यासमोर ४६ षटकांमध्ये २०७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले. परंतू नंतर ओल्या मैदानामुळे पुढे खेळ होवू शकला नाही.[१०]
  • रायन बर्ल आणि रिचर्ड न्गारावा (झि)


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१९ फेब्रुवारी २०१७
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२३८/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८४ (४२.४ षटके)
मोहम्मद शाहझाद ६४ (८७)
टेंडाई चटारा ३/३६ (१० षटके)
सोलोमन मायर ५४ (५५)
रशीद खान ३/२५ (७.१ षटके)
अफगाणिस्तान ५४ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: रशीद खान (अ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

२१ फेब्रुवारी २०१७
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२९ (३२.४ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२६ (२९.३ षटके)
असघर स्तानिकझाई ३१ (३३)
शॉन विल्यम्स ३/१५ (५.३ षटके)
झिम्बाब्वे ३ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: टेंडाई चटारा आणि शॉन विल्यम्स (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने यशस्वीरित्या वाचवलेली ही सर्वात लहान धावसंख्या[११]


४था एकदिवसीय सामना[संपादन]

२४ फेब्रुवारी २०१७
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१११ (३८.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०७/३ (२२.२ षटके)
सोलोमन मिरे ४६ (५०)
मोहम्म नबी २/११ (५.२ षटके)
झिमाब्वे ७ गडी व ११८ चेंडू राखून विजयी (ड/लु पद्धत)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि जेरेमिह माटिबिरी (झि)
सामनावीर: ख्रिस्तोफर म्पोफू (झि)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
  • अफगाणिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला, आणि झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १०५ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: इहसानुल्लाह आणि करिम जनत (अ)


५वा एकदिवसीय सामना[संपादन]

२६ फेब्रुवारी २०१७
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२५३/९ (षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५४ (१३.५ षटके)
ग्रेम क्रिमर १४* (१४)
मोहम्मद नबी ३/१४ (३.५ षटके)
अफगाणिस्तान १०६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि जेरेमिह माटिबिरी (झि)
सामनावीर: रहमत शाह षुर्मताई (अ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
  • अफगाणिस्तानच्या डावानंतर आलेल्या पावसामुळे, झिम्बाब्वेसमोर विजयासाठी २२ षटकांमध्ये १६१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • ही झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वात लहान आणि अफगाणिस्तानविरुद्ध सर्वात लहान धावसंख्या.[१२]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "झिम्बाह्वे क्रिकेट सीक्स टू फिल गॅप इन फिक्स्चर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "अफगाणिस्तान फेब्रुवारीमध्ये झिम्बाब्वे दौरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "झिम्बाब्वे ए प्रिपेयर्स टू होस्ट अफगाणिस्तान ए". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "झिम्बाब्वेला ५४ धावांवर रोखून अफगाणिस्तानचा मालिकाविजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "झिम्बाब्वे क्रिकेट्स प्रोव्हिन्शियल वन-डे कॉंपिटीशन प्रीपोन्ड". क्रिकेट काऊंटी (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-02-11. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "झिम्बाब्वे: मायर रिटर्न्स टू शेव्रॉन्स". ऑल आफ्रिका (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "सोलोमन मिरेचे झिम्बाब्वे संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "झिम्बाब्वे वि अफगाणिस्तान, १ला ए.दि. सामना, बुलावायो". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "हॅमिल्टन मासाकाद्झाचा झिम्बाब्वे संघात समावेश". क्रिकेट३६५ (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "बर्ल बाद झाल्यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे अफगाणिस्तान विजयी". इएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "१३० धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे ५ धावांत ५ बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "नबी, हमझामुळे अफगाणिस्तानचा मोठा विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]