आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१६-१७
Appearance
आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१६-१७ | |||||
संयुक्त अरब अमिराती | आयर्लंड | ||||
तारीख | २ – ४ मार्च २०१७ | ||||
संघनायक | रोहन मुस्तफा | विल्यम पोर्टरफिल्ड | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शैमन अन्वर (६३) | विल्यम पोर्टरफिल्ड (१७६) | |||
सर्वाधिक बळी | झहूर खान (७) | जॉर्ज डॉकरेल (५) ॲंडी मॅकब्रिन (५) |
आयर्लंड क्रिकेट संघाने मार्च २०१७ मध्ये २-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१] ह्या मालिकेनंतर भारतामध्ये होणाऱ्या आयर्लंडच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेची पुर्वतयारी म्हणून हे सामने खेळवण्यात आले.[२] आयर्लंडने मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला.
संघ
[संपादन]संयुक्त अरब अमिराती[३] | आयर्लंड[१] |
---|---|
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन] ४ मार्च २०१७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: जेकब मुल्डर (आ)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b "अफगाणिस्तानमध्ये खेळणार्या संघात मुल्डरचा समावेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंड ॲट फुल स्ट्रेंग्थ फॉर क्रुशियल आयकप क्लॅश". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2017-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सुरीची निवड नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.