भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६ | |||||
झिम्बाब्वे | भारत | ||||
तारीख | ११ जून – २२ जून २०१६ | ||||
संघनायक | ग्रेम क्रेमर | महेद्रसिंग धोणी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | वुसी सिबंदा (९६) | लोकेश राहुल (१९६) | |||
सर्वाधिक बळी | सिकंदर रझा (१) तेंडाई चटारा (१) चामू चिभाभा (१) |
जसप्रीत बुमराह (९) | |||
मालिकावीर | लोकेश राहुल (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एल्टन चिगुंबुरा (७८) | मनदीप सिंग (८७) | |||
सर्वाधिक बळी | डोनाल्ड तिरीपानो (३) | बरिंदर स्रान (६) | |||
मालिकावीर | बरिंदर स्रान (भा) |
भारतीय क्रिकेट संघाने ११ जून ते २२ जून दरम्यान ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२][३]
ह्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा २३ मे २०१६ रोजी करण्यात आली. मालिकेमध्ये पाच नवीन खेळाडूंचा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला, ज्यामध्ये विदर्भाचा फैज फैसल शिवाय युझवेंद्र चहल, जयंत यादव ह्या स्पिनर्सचा आणि करुण नायर व मनदीप सिंग या फलंदाजांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर लोकेश राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.[४] [५]
२६ मे रोजी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी माजी भारतीय क्रिकेट खेळाडू संजय बांगरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.[६]
दौऱ्याच्या दोन आठवडे आधी झिम्बाब्वे क्रिकेटने हॅमिल्टन मासाकाद्झाला कर्णधारपदावरून दूर केले आणि त्याच्याजागी ग्रेम क्रेमरकडे कर्णधापदाची सुत्रे देण्यात आली.[७]
संघ
[संपादन]एकदिवसीय | टी२० | ||
---|---|---|---|
झिम्बाब्वे[८] | भारत[५][४] | झिम्बाब्वे[८] | भारत[५][४] |
एकदिवसीय मालिका
[संपादन]सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत.
१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: लोकेश राहुल, करुण नायर आणि युझवेंद्र चहल (भा).
- पदार्पणात शतक करणारा लोकेश राहुल हा जगातील ११वा तर भारताचा पहिलाच फलंदाज.[९][१०]
- एल्टन चिगुम्बराचे २०० एकदिवसीय सामने पूर्ण, त्यापैकी तो १९७ सामने झिम्बाब्वेकडून तर ३ आफ्रिका XI कडून खेळला.[११]
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत.
१ला टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: युझवेंद्र चहल, रिशी धवन, मनदीप सिंग, लोकेश राहुल आणि जयदेव उनाडकट (भा)
२रा टी२० सामना
[संपादन]वि
|
||
मनदीप सिंग ५२ (४०)
|
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: धवल कुलकर्णी आणि बरिंदर स्रान (भा)
- भारताचा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १० गडी राखून विजय
३रा टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
- महेंद्रसिंग धोणीचा (भा) कर्णधार म्हणून ३२४वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना, रिकी पॉंटिंगच्या (ऑ) विक्रमाशी बरोबरी.
- झिम्बाब्वेतर्फे ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा हॅमिल्टन मासाकाद्झा हा पहिलाच खेळाडू
संदर्भ
[संपादन]- ^ "भारतीय क्रिकेट वेळापत्रक: भारतीय संघाचे नवीन वर्षातील सामने आणि तारखा". ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "तीन एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये". ४ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६". ४ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "मुंबईकर शार्दूल ठाकूरला विंडीजचं तिकीट". 2016-05-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-24 रोजी पाहिले.
- ^ a b c "झिम्बाब्वे दौर्यासाठी फैज फैसलची भारतीय संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
- ^ "झिम्बाब्वे दौर्यासाठी बांगर मुख्य प्रशिक्षक".
- ^ "मासाकाद्झा कर्णधारपदावरून दूर, व्हॉटमोर" (इंग्रजी भाषेत).
- ^ a b "भारताविरूद्धच्या मालिकेमधून पाठीच्या दुखण्यामुळे पन्यागाराची माघार" (इंग्रजी भाषेत).
- ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील विक्रम / पदार्पणातील शतके". Unknown parameter
|ऍक्सेसदिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "राहुल, बुमराहमुळे भारताचा ९ गड्यांनी विजय" (इंग्रजी भाषेत). Unknown parameter
|ऍक्सेसदिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "४० वर्षांत प्रथमच भारताचे दोन फलंदाज पदार्पणातच सलामीवीर" (इंग्रजी भाषेत). Unknown parameter
|ऍक्सेसदिनांक=
ignored (सहाय्य)
बाह्यदुवे
[संपादन]
भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे | |
---|---|
१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६ | २०२२ | २०२४ |