विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
२४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१६ दरम्यान खेळविली गेलेली २०१६ आशिया कप ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा होती. सदर स्पर्धेचे हे १३वे व बांग्लादेशमध्ये होणारे ५वे वर्ष होते. ही स्पर्धा प्रथमच ट्वेंटी२० प्रकारात खेळविली गेली.
यजमान बांग्लादेश शिवाय या स्पर्धेत श्रीलंका, भारत, पाकिस्तान व १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या २०१६ आशिया कप पात्रता स्पर्धेचा विजेता संग सहभागी झाले.
६ मार्च २०१६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवून भारतीय संघाने सदर स्पर्धा सहाव्यांदा जिंकली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला.
हॅमस्ट्रींगच्या दुखापती मधून बरा होऊ न शकल्याने भारताच्या संघात मोहम्मद शमीच्या ऐवजी भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला[ ६] . तसेच महेंद्रसिंग धोणीची पाठ दुखावल्यामुखे भारतीय संघात पार्थिव पटेलचा समावेश करण्यात आला[ ७] .
२०१६ पाकिस्तान सुपर लीग मधील कामगिरीच्या जोरावर मोहम्मद सामी व शरजील खानची पाकिस्तानी संघात निवड करण्यात आली.
आशिया कप २०१६ पात्रता फेरीचा अंतिम गुणफलक[ ८]
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
भारत १६६/६ (२० षटके)
वि
नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
श्रीलंकेच्या १२९ धावा ही असोसिएट संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मधील निचांकी धावसंख्या
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
बांगलादेश संघाने आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसऱ्या डावात प्रथमच पूर्ण संघाला बाद केले.
वि
भारत ८५/५ (१५.३ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी
खुर्रम मन्झुरचे पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताची ८३ ही निचांकी धावसंख्या
नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्ध पहिला विजय
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
मोहम्मद नवाझचे पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
१०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ
ह्या सामन्याच्या निकालामुळे संयुक्त अरब अमिराती स्पर्धेतून बाद
वि
भारत १४२/५ (१९.२ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी
ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत अंतिम सामन्यासाठी पात्र
कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २०० षट्कार मारणारा महेंद्रसिंग धोणी हा पहिलाच खेळाडू
नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
ह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अंतिम सामन्यासाठी पात्र तर पाकिस्तान व श्रीलंका स्पर्धेतून बाद
वि
भारत ८२/१ (१०.१ षटके)
नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
पवन नेगीचे भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
उर्वरित (५९) चेंडूंच्या दृष्टीने भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात मोठा विजय
नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
इफ्तिकार अहमदचे पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २०० चौकार मारणारा तिलकरत्ने दिलशान हा पहिलाच फलंदाज ठरला.
वि
भारत १२२/२ (१३.५ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी
पावसामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला.
जानेवारी २०१६ फेब्रुवारी २०१६ मार्च २०१६ एप्रिल २०१६ मे २०१६ जून २०१६ जुलै २०१६ ऑगस्ट २०१६ सप्टेंबर २०१६