श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीख १५ – २२ फेब्रुवारी २०१७
संघनायक ॲरन फिंच उपुल तरंगा
२०-२० मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मायकेल क्लिंगर (१४३) असेला गुणरत्ने (१४०)
सर्वाधिक बळी ॲडम झाम्पा (५)
जेम्स फॉकनर (५)
लसित मलिंगा (६)
मालिकावीर असेला गुणरत्ने (श्री)

श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१७ मध्ये तीन टी२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.[१] ऑगस्ट २०१६ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सामन्यांची स्थळे घोषित केली, त्यापैकी एक गीलाँग येथील कार्डिनिया पार्क तेथे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पार पडला.[२][३]भारताविरुद्ध मालिकेच्या वेळापत्रकामुळे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही उपलब्ध नसल्यामुळे, अ‍ॅरन फिंचला मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले..[४] जानेवारी २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० मध्ये झालेल्या हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे, श्रीलंकेचा टी२० कर्णधार अँजेलो मॅथ्यूज दौऱ्यासाठी उपलब्ध नव्हता.[५]

टी२० मालिकेआधी २० षटकांचा सराव सामना पंतप्रधान एकादश आणि श्रीलंकेदरम्यान खेळवण्यात आला. ॲडम व्होग्सने त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंतप्रधान एकादश संघाचे नेतृत्व केले.[६][७]

श्रीलंकेने मालिकेत २-१ असा विजय मिळवला.

संघ[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[८] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[९]

सराव सामना[संपादन]

ट्वेंटी२०: पंतप्रधान एकादश वि. श्रीलंकन्स[संपादन]

१५ फेब्रुवारी २०१७ (दि/रा)
धावफलक
पंतप्रधान एकादश ऑस्ट्रेलिया
१६९/६ (२० षटके)
वि
श्रीलंका श्रीलंकन्स
१७०/५ (१७.१ षटके)
सॅम हेजलेट ५८ (३७ षटके)
विकुम बंदरा ३/२६ (४ षटके)
श्रीलंका ५ गडी व १७ चेंडू राखून विजयी
मनुका ओव्हल, कॅनबेरा
पंच: अँड्रु क्रोझियर (ऑ) आणि सॅम नोगाजस्की (ऑ)


टी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१७ फेब्रुवारी २०१७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६८/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७२/५ (२० षटके)
अ‍ॅरन फिंच ४३ (३४)
लसित मलिंगा २/२९ (४ षटके)
असेला गुणरत्ने ५२ (३७)
ॲश्टन टर्नर २/१२ (२ षटके)
श्रीलंका ५ गडी व ० चेंडू राखून विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
पंच: मिक मार्टेल (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: असेला गुणरत्ने (श्री)

२रा सामना[संपादन]

१९ फेब्रुवारी २०१७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७३ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७६/८ (२० षटके)
असेला गुणरत्ने ८४* (४६)
अँड्रू टे ३/३७ (४ षटके)
श्रीलंका २ गडी व ० चेंडू राखून विजयी
कार्डिनिया पार्क, गीलाँग
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि सॅम नोगाजस्की (ऑ)
सामनावीर: असेला गुणरत्ने (श्री)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
 • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: झ्ये रिचर्डसन (ऑ)
 • सॅम नोगाजस्की (ऑ) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना.
 • ह्या मैदानावर खेळवला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना.[१४]
 • श्रीलंकेने शेवटच्या दोन षटकांत ३६ धावा केल्या, धावांचा यशस्वी पाठलाग करताना टी२० मधील ह्या सर्वात जास्त आहेत.[१५]
 • ऑस्ट्रेलियाचा हा घरच्या मैदानावर सलग ५वा आंतरराष्ट्रीय टी२० पराभव. त्यांची लागोपाठ ५वेळा पराभूत होण्याची पहिलीच वेळ.[१५]


३रा सामना[संपादन]

२२ फेब्रुवारी २०१७ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८७/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४६ (१८ षटके)
ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: मिक मार्टेल (ऑ) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: ॲडम झाम्पा (ऑ)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यासाठी गीलाँग सज्ज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). ८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 3. ^ "ऑस्ट्रेलिया-श्रीलंका टी२० सामना गीलाँगमध्ये होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 4. ^ "श्रीलंका टी२० मालिकेसाठी फिंच कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो. २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 5. ^ "दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर अँजेलो मॅथ्यूज खेळणार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो. २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 6. ^ "व्होग्सची आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर". इएसपीएन क्रिकइन्फो. 14 February 2017 रोजी पाहिले.
 7. ^ "श्रीलंकन XI वॉर्म अप बाय थ्रॅशिंग पीएमस् XI". इएसपीएन क्रिकइन्फो. २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "क्लिंगर, पैने ऑस्ट्रेलिया टी२० संघात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 9. ^ "ऑस्ट्रेलियामधील टी२० मालिकेसाठी लसिथ मलिंगाची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 10. ^ "श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी दुखापतग्रस्त लेन ऐवजी डंक". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 11. ^ "नव्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पुनरागमनासाठी मलिंगा सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 12. ^ चक्रबर्ती, पॉलामी. "ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, १ला टी२० सामना: लसित मालिंगाज २ ऑन २, ॲरन फिंचज कारकीर्द माईलस्टोन अँड अदर हायलाईट्स". क्रिकेटकंट्री.कॉम (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 13. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 14. ^ "गुणरत्नेच्या तडाखेबाज नाबाद ८४ धावांच्या खेळीने श्रीलंकेचा मालिकाविजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 15. ^ a b "श्रीलंकाज परफेक्ट रेकॉर्ड इन ऑस्ट्रेलिया". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]