निकोल बोल्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकोल बोल्टन

निकोल एलिझाबेथ बोल्टन (१७ जानेवारी, इ.स. १९८९:पर्थ, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफस्पिन गोलंदाजी करते.