Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६
श्रीलंका
ऑस्ट्रेलिया
तारीख १८ जुलै – ९ सप्टेंबर २०१६
संघनायक ॲंजेलो मॅथ्यूज स्टीव्ह स्मिथ
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा धनंजय डी सिल्वा (३२५) स्टीव्ह स्मिथ (२४७)
सर्वाधिक बळी रंगना हेराथ (२८) मिचेल स्टार्क (२४)
मालिकावीर रंगना हेराथ (श्री)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा दिनेश चंदिमल (२३६) जॉर्ज बेली (२७०)
सर्वाधिक बळी दिलरुवान परेरा (९) मिचेल स्टार्क (१२)
मालिकावीर जॉर्ज बेली (ऑ)
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा धनंजय डी सिल्वा (७४) ग्लेन मॅक्सवेल (२११)
सर्वाधिक बळी सचित परेरा (३) ॲडम झम्पा (४)
जेम्स फॉकनर (३)
मिचेल स्टार्क (३)
मालिकावीर ग्लेन मॅक्सवेल (ऑ)

ऑस्ट्रेलियाचा क्रिकट संघ १८ जुलै ते ९ सप्टेंबर दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय, २-टी२० आणि एक प्रथमश्रेणी सराव सामना खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आला होता.[१][२][३] कसोटी मालिका वॉर्न-मुरलीधरन ट्रॉफीसाठी खेळवली गेली, ज्यामध्ये श्रीलंकेने ३-० असा विजय मिळवून, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच व्हाईटवॉश दिला.[४][५] ह्या मालिकेच्या निकालामुळे, ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानावर फेकला गेला; आणि श्रीलंकेचा संघ सातव्यावरून सहाव्या स्थानावर आला.[६]

ऑगस्ट २०१६ मध्ये, मालिकेच्या शेवटी श्रीलंकेचा फलंदाज तिलकरत्ने दिलशानने एकदिवसीय आणि टी२० ह्या दोन्ही क्रिकेट प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली.[७] ९ सप्टेंबर २०१६ रोजी तो सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला.

६ सप्टेंबर २०१६ रोजी, मालिकेतील पहिल्या टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात मोठी धावसंख्या (२६२/३) उभारली. एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी तर टी२० मालिका २-० अशी जिंकली.

टी२० विश्व विक्रमी धावसंख्येचा धावफलक
कसोटी एकदिवसीय टी२०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[८] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[९] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[१०] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[११] श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[१२] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[१३][१४]

सराव सामना

[संपादन]

प्रथम-श्रेणी:श्रीलंकन XI वि ऑस्ट्रेलियन्स

[संपादन]
१८-२० जुलै २०१६
धावफलक
श्रीलंकन XI श्रीलंका
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन्स
२२९ (५७.२ षटके)
असेला गुनरत्ने ५८ (१०६)
स्टीव्ह ओ'कीफे ५/४३ (१२.२ षटके)
४७४ (१३२.३ षटके)
स्टीव्ह ओ'कीफे ७८ (१३९)
शेहान जयसुर्या ५/११० (३० षटके)
८३ (२०.५ षटके)
शेहान जयसुर्या २९ (३१)
स्टीव्ह ओ'कीफे २/२१ (६.५ षटके)
ऑस्ट्रेलियन्स एक डाव आणि १६२ धावांनी विजयी
पी सारा ओव्हल, कोलंबो
पंच: हेमंत बोटेजु (श्री) आणि निलन डि'सिल्वा (श्री)
 • नाणेफेक: श्रीलंकन XI, फलंदाजी.


कसोटी मालिका (वॉर्न-मुरलीधरन चषक)

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२६-१० जुलै
१०:००
धावफलक
वि
११७ (३४.२ षटके)
धनंजय डी सिल्वा २४ (३८)
नाथन ल्योन ३/१२ (३ षटके)
२०३ (७९.२ षटके)
ॲडम वोग्स ४७ (११५)
रंगना हेराथ ४/४९ (२५ षटके)
३५३ (९३.४ षटके)
कुशल मेंडिस १७६ (२५४)
मिशेल स्टार्क ४/८४ (१९ षटके)
१६१ (८८.३ षटके)
स्टीव्ह स्मिथ ५५ (१२५)
रंगना हेराथ ५/५४ (३३.३ षटके)
श्रीलंका १०६ धावांनी विजयी
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: कुशल मेंडीस (श्री)
 • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
 • १ल्या दिवशी पावसामुळे तिसऱ्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
 • २ऱ्या दिवशी आलेल्या पावसामुळे चहापानाच्या थोडावेळ आधीपासून आणि तिसऱ्या सत्रात खेळ होऊ शकला नाही.
 • ३ऱ्या दिवशी अपुरा सुर्यप्रकाश आणि पावसामुळे चहापानानंतर खेळ होऊ शकला नाही.
 • ४थ्या दिवशी अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ चहापानानंतर खेळ होऊ शकला नाही.
 • ४थ्या व ५व्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला.
 • कसोटी पदार्पण: धनंजय डी सिल्वा आणि लक्षन संदाकन (श्री).
 • नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर ११७ ही श्रीलंकेची सर्वात निचांकी धावसंख्या.
 • कुशल मेंडिस श्रीलंकेतर्फे ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी शतक करणारा सर्वात लहान खेळाडू.
 • नाथन ल्योनचे (ऑ) २०० कसोटी बळी पूर्ण.
 • श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २७ कसोटी सामन्यांमधील केवळ २रा विजय.
 • स्टीव्ह स्मिथचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी पराभव.


२री कसोटी

[संपादन]
४-८ ऑगस्ट
१०:००
धावफलक
वि
२८१ (७३.१ षटके)
कुशल मेंडिस ८६ (१३७)
मिचेल स्टार्क ५/४४ (१६.१ षटके)
१०६ (३३.२ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४२ (४१)
दिलरुवान परेरा ४/२९ (१५ षटके)
२३७ (५९.३ षटके)
दिलरुवान परेरा ६४ (८९)
मिचेल स्टार्क ६/५० (१२.३ षटके)
१८३ (५०.१ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४१ (३१)
दिलरुवान परेरा ६/७० (२३ षटके)
श्रीलंका २२९ धावांनी विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: दिलरुवान परेरा (श्री)
 • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
 • कसोटी पदार्पण: जॉन हॉलंड (ऑ) आणि विश्व फर्नांडो (श्री)
 • ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील १०६ धावसंख्या ही श्रीलंकेविरूद्ध सर्वात निचांकी धावसंख्या.
 • कसोटी क्रिकेट मध्ये हॅट्ट्रीक घेणारा रंगना हेराथ हा श्रीलंकेचा पहिला फिरकी गोलंदाज, दुसरा श्रीलंकेचा खेळाडू आणि वयाने सर्वात मोठा खेळाडू.
 • मिशेल स्टार्कची ऑस्ट्रेलियाच्या तेजगती गोलंदाजातर्फे श्रीलंकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी.
 • एकाच कसोटीमध्ये १० बळी आणि अर्धशतक झळकाविणारा दिलरुवान परेरा हा श्रीलंकेचा पहिलाच खेळाडू.
 • दिलरुवान परेरा हा श्रीलंकेतर्फे सर्वात जलद ५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला (११ कसोटी).
 • १९९९ पासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध श्रीलंकेचा पहिलाच मालिकाविजय.
 • ऑस्ट्रेलियाचा आशियामध्ये सलग आठवा पराभव.


३री कसोटी

[संपादन]
१३-१७ ऑगस्ट
१०:००
धावफलक
वि
३५५ (१४१.१ षटके)
दिनेश चंदिमल १३२ (३५६)
मिचेल स्टार्क ५/६३ (२५.१ षटके)
३७९ (१२५.१ षटके)
शॉन मार्श १३० (२८१)
रंगना हेराथ ६/८१ (३८.१ षटके)
३४७/८घो (९९.३ षटके)
कौशल सिल्वा ११५ (२६९)
नेथन ल्योन ४/१२३ (३७ षटके)
१६० (४४.१ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६८ (९४)
रंगना हेराथ ७/६४ (१८.१ षटके)
श्रीलंका १६३ धावांनी विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
पंच: ख्रिस गाफने (न्यू) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: रंगना हेराथ (श्री)
 • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
 • ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी क्रिकेट मध्ये ४,००० धावा पूर्ण करणारा स्टीव्ह स्मिथ हा वयाने सर्वात लहान क्रिकेट खेळाडू.


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२१ ऑगस्ट
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२७/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२८/७ (४६.५ षटके)
दिनेश चंदिमल ८०* (११८)
जेम्स फॉकनर ४/३८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी व १९ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अलिम दर (पा) आणि रनमोर मार्टिनेझ (न्यू)
सामनावीर: जेम्स फॉकनर (ऑ)


२रा सामना

[संपादन]
२४ ऑगस्ट २०१६
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२८८ (४८.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०६ (४७.२ षटके)
कुशल मेंडिस ६९ (६९)
ॲडम झम्पा ३/४२ (१० षटके)
मॅथ्यू वेड ७६ (८८)
अमिला अपोन्सो ४/१८ (९.२ षटके)
श्रीलंका ८२ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रविंद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: ॲंजेलो मॅथ्यूज (श्री)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
 • जेम्स फॉकनरची (ऑ) हॅट्ट्रीक.
 • श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांनुसार सर्वात मोठा विजय.


३रा सामना

[संपादन]
२८ ऑगस्ट
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२६ (४९.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२७/८ (४६ षटके)
दिनेश चंदिमल १०२ (१३०)
ॲडम झम्पा ३/३८ (१० षटके)
जॉर्ज बेली ७० (९९)
ॲंजेलो मॅथ्यूज २/३० (७ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी व २४ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: अलिम दर (पा) आणि रणमोर मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: जॉर्ज बेली (ऑ)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • तिलकरत्ने दिलशानची (श्री) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती.
 • दिनेश चंदिमलचे (श्री) श्रीलंकेतील पहिले शतक.
 • डंबुला मधील श्रीलंकेविरूद्ध धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.


४था सामना

[संपादन]
३१ ऑगस्ट
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१२ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१७/४ (३१ षटके)
जॉर्ज बेली ९०* (८५)
सचित पतिराना ३/३७ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: जॉन हेस्टिंग्स (ऑ)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • एकदिवसीय पदार्पण: अविष्का फर्नांडो (श्री)
 • आरोन फिंचची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजातर्फे सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी.


५वा सामना

[संपादन]
४ सप्टेंबर
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९५ (४०.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९९/५ (४३ षटके)
डेव्हिड वॉर्नर १०६ (१२६)
दिलरुवान परेरा ३/५१ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी व ४२ चेंडू राखून विजयी
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
पंच: अलीम दार (पा) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • ऑस्ट्रेलियातर्फे श्रीलंकेमध्ये एकदिवसीय शतक करणारा डेव्हिड वॉर्नर हा पहिलाच फलंदाज.


टी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
६ सप्टेंबर
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६३/३ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७८/९ (२० षटके)
ग्लेन मॅक्सवेल १४५* (६५)
सचित पतिराना १/४५ (४ षटके)
दिनेश चंदिमल ५८ (४३)
स्कॉट बोलंड ३/२६ (४ षटके)
मिचेल स्टार्क ३/२६ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८५ धावांनी विजय
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅंडी
पंच: रनमोर मार्टिनेझ (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (ऑ)
 • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
 • टी२० पदार्पण: सचित पतिराना (श्री)
 • श्रीलंकेचा २००७ मधील २६०/६ हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढून ऑस्ट्रेलियाचा टी२० मधील २६३ धावांचा विश्वविक्रम.[१५]
 • ग्लेन मॅक्सवेलचे (ऑ) टी२० मधील पहिले शतक.[१५]
 • सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा ग्लेन मॅक्सवेल हा पहिलाच फलंदाज.[१५]
 • श्रीलंकेचा टी२० मधील सर्वात मोठा पराभव.[१५]


२रा सामना

[संपादन]
९ सप्टेंबर
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२८/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३०/६ (१७.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी व १३ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रनमोर मार्टिनेझ (श्री) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (ऑ)
 • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
 • हा तिलकरत्ने दिलशानचा (श्री) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
 • ग्लेन मॅक्सवेलची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाच्या सर्वात जलद टी२० अर्धशतकाच्या (१८ चेंडू) विक्रमाशी बरोबरी.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
 1. ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व महत्त्वाच्या मालिका आणि सामने" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ "२०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणून लॅंगर काम पाहणार" (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
 3. ^ "श्रीलंकन एकादशच्या कर्णधारपदी मिलिंद सिरिवर्दना" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
 4. ^ "हेराथच्या गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दिला ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक व्हाईटवॉश" (इंग्रजी भाषेत). १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 5. ^ "श्रीलंकेविरुद्ध ३-० ने झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रमवारीतील पहिले स्थाने गमावले" (इंग्रजी भाषेत). १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 6. ^ "श्रीलंकेविरुद्ध ३-० ने झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने पहिले स्थाने गमावले" (इंग्रजी भाषेत). १७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 7. ^ "एकदिवसीय आणि टी२० मधून दिलशानची निवृत्ती" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 8. ^ "पहिल्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेच्या संघातून सिरीवर्दनेला वगळले" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
 9. ^ "हेन्रिक्स आणि दुखापतीतून सावरलेल्या स्टार्कला श्रीलंका दौर्‍यासाठी पाचारण" (इंग्रजी भाषेत). २४ मे २०१६ रोजी पाहिले.
 10. ^ "श्रीलंका एकदिवसीय संघात १८-वर्षीय अविष्का फर्नांडोची निवड" (इंग्रजी भाषेत). १९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 11. ^ "एकदिवसीय संघातून मॅक्सवेलला वगळले" (इंग्रजी भाषेत). ३१ जुलै २०१६ रोजी पाहिले.
 12. ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० साठी कासुन राजिताची निवड" (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
 13. ^ "जखमी कल्टर-नाईल श्रीलंका दौर्‍यावरून बाहेर" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
 14. ^ "लेन आणि फंच श्रीलंका टी२० मधून बाहेर" (इंग्रजी भाषेत). ४ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
 15. ^ a b c d "ऑस्ट्रेलियाचा नवा विक्रम". ६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]