Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख ३० जानेवारी – ५ फेब्रुवारी २०१७
संघनायक केन विल्यमसन अ‍ॅरन फिंच
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा रॉस टेलर (१२३) मार्कस स्टोइनिस (१८८)
सर्वाधिक बळी ट्रेंट बोल्ट (८) जेम्स फॉकनर (४)
मिचेल स्टार्क (४)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[][]

पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला मालिकेमधून वगळण्यात आले.[] त्याच्याऐवजी मॅथ्यू वेडकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि सॅम हेझलेटची स्मिथऐवजी संघात निवड करण्यात आली.[] परंतु पहिल्या सामन्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेडला संघातून वगळण्यात आले. आणि कर्णधारपदाची धुरा ॲरन फिंचकडे सोपवण्यात आली.[] त्यानंतर दुसऱ्या सामन्याआधी वेडला संपूर्ण मालिकेतून वगळण्यात आले आणि उर्वरित सामन्यांमध्ये फिंचने नेतृत्व चालू ठेवले.[]

न्यू झीलंडने मालिका २-० ने जिंकून चॅपेल-हॅडली चषकावर पुन्हा हक्क प्रस्थापित केला.[]

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
३० जानेवारी २०१७
११:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८६/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८० (४७ षटके)
नेल ब्रूम ७३ (७५)
मार्कस स्टोइनिस ३/४९ (१० षटके)
मार्कस स्टोइनिस १४६* (११७)
मिचेल सॅंटनर ३/४४ (१० षटके)
न्यू झीलंड ६ धावांनी विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि रूचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: मार्कस स्टोइनिस (ऑ)

२रा सामना

[संपादन]
२ फेब्रुवारी २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि कुमार धर्मसेना (श्री)
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द.

३रा सामना

[संपादन]
५ फेब्रुवारी २०१७
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८१/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५७ (४७ षटके)
रॉस टेलर १०७ (१०१)
जेम्स फॉकनर ३/५९ (९ षटके)
ॲरन फिंच ५६ (६४)
ट्रेंट बोल्ट ६/३३ (१० षटके)
न्यू झीलंड २४ धावांनी विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: ख्रिस ब्राऊन (न्यू) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (न्यू)

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "इंग्लंड विरुद्ध २०१८ मधील दिवस-रात्र कसोटीसाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड (इंग्लिश भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यू झीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). २७ मे २०१६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. "न्यू झीलंड दौर्‍यातून स्मिथला वगळले, वेड कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. "ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदी वेड". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. "सोअर वेड अनसर्टन फॉर नेपियर ओडीआय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. "वेडला चॅपेल-हॅडली चषकामधून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. "टेलर, बोल्टच्या खेळीमुळे न्यू झीलंडचा २-० ने मालिकाविजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. "चॅपेल-हॅडली चषक एकदिवसीय मालिकासाठी ब्लंडेल न्यू झीलंड संघात सामिल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. "चॅपेल-हॅडली दौर्‍यासाठी वॉर्नरला विश्रांती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. "गुप्टिलला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातून वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. "हॅमिल्टन एकदिवसीय सामन्यासाठी सोढीला पुन्हा बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  12. "गुप्टिल रुल्ड आऊट ॲज न्यू झीलंड एम्स टू रिगेन ट्रॉफी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. "नेपियर एकदिवसीय सामन्यात वेडचा सहभाग अनिश्चित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  14. 1 2 "ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा, १ला ए.दि.: न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया, ऑकलंड, ३० जानेवारी २०१७". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  15. "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / अष्टपैलू नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  16. 1 2 "घरच्या मैदानावर न्यू झीलंडचा सलग आठवा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]