"कृपाचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
#WPWP
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
 
ओळ ९: ओळ ९:
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:सप्तचिरंजीव]]
[[वर्ग:सप्तचिरंजीव]]
[[वर्ग:चिरंजीवी]]

००:५२, २२ जानेवारी २०२२ ची नवीनतम आवृत्ती

कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे आद्य गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना चिरंजीव (अमर) समजले जाते.