Jump to content

सदस्य:अमर राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सदस्य माहिती
ही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे
ही व्यक्ती सोलापूर येथे राहते



This user has been on Wikipedia for 3 years, 1 month, and 6 days.
५०००+ ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५००० संपादने पूर्ण केली आहेत.



या व्यक्तीने स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ स्पर्धेमध्ये योगदान दिले आहे.



जय हिंद

नमस्कार, मी अमर राऊत!

मी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील आहे. येथील सोलापूर विद्यापीठातून मी संगणकशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

डिसेंबर २०२१ पासून मी विकिपीडियावर लिहित आहे. एका महिन्याच्या आतच मी १,०००+ संपादने पूर्ण केली आणि कमी कालावधीत अनेक नवीन लेख लिहिले. आतापर्यंत ८००+ नवे लेख मराठी विकिपीडियावर मी लिहिले आहेत. अत्यंत लोकप्रिय असलेले लेख अधिक दर्जेदार करण्याचा माझा प्रयत्न असतो. तसेच सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या लेखांच्या त्रुटी दूर करुन ते लेख अधिक वाचनीय होतील, यासाठी मी प्रयत्नशील असतो.

मी नियमितपणे बऱ्याच लेखांचे संपादन करत असतो. अनेक नव्या लेखांची भर घालून तसेच असलेले लेख अधिक दर्जेदार करून मराठी भाषेला संपन्न करण्याचा माझा प्रयत्न आहे.

माझे योगदान

[संपादन]
  • विकिपीडियावर मी तयार केलेल्या नवीन लेखांची यादी पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

सन्मान

[संपादन]
खास बार्नस्टार
अत्यल्प काळात ३०० पेक्षा अधिक लेख लिहिल्या बद्दल तुम्हाला माझ्या तर्फे खास बार्नस्टार.- संतोष गोरे ( 💬 ) १८:१९, २४ एप्रिल २०२२ (IST)
रोसेत्तो बार्नस्टार
शिवाजी महाराजांच्या लेखावर करत असलेल्या योगदानाबद्दल!

-- Akshaypatill (चर्चा) ०७:०४, ३० सप्टेंबर २०२२ (IST)