"अरुण म्हात्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:

== जीवन ==
== जीवन ==
अरूण म्हात्रे यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले.
अरुण म्हात्रे यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले.

==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
अरुण म्हात्रे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
अरुण म्हात्रे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

===कवितासंग्रह===
===कवितासंग्रह===
* ऋतू शहरातले (इ.स. १९९०)
* ऋतू शहरातले (इ.स. १९९०)
* कवितांच्या गावा जावे<ref>'कवितांच्या गावा जावे' हा [[अशोक नायगावकर]], [[निरंजन उजगरे]], [[नलेश पाटील]], [[अशोक बागवे]], अरुण म्हात्रे, [[महेश केळुस्कर]], [[सौमित्र]] ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.</ref> (३१ जुलै, इ.स. २००१)

* कोसो मैल दूर आहे चांदणी (कवितासंग्रह)
* ते दिवस आता कुठे (कवितासंग्रह)
* प्रिय भिमास ... (कवितासंग्रह)

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१७:१६, ४ मे २०१८ ची आवृत्ती

अरुण म्हात्रे
जन्म ऑक्टोबर २५, इ.स. १९५४
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

अरुण म्हात्रे (ऑक्टोबर २५, इ.स. १९५४; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आणि निवेदक आहेत.

जीवन

अरुण म्हात्रे यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले.

प्रकाशित साहित्य

अरुण म्हात्रे ह्यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कवितासंग्रह

  • ऋतू शहरातले (इ.स. १९९०)
  • कवितांच्या गावा जावे[१] (३१ जुलै, इ.स. २००१)
  • कोसो मैल दूर आहे चांदणी (कवितासंग्रह)
  • ते दिवस आता कुठे (कवितासंग्रह)
  • प्रिय भिमास ... (कवितासंग्रह)

संदर्भ

  1. ^ 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.