"कृपाचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


'''कृपाचार्य''' हे [[महाभारत|महाभारतातील]] [[हस्तिनापुर|हस्तिनापूर]] राज्याचे [[कुलगुरू]] होते. कृपाचार्य युद्ध नीतीमध्ये कुशल तसेच परम तपस्वी ऋषी, जे कौरव आणि पांडवांचे गुरु होते.
'''कृपाचार्य''' हे [[महाभारत|महाभारतातील]] [[हस्तिनापुर|हस्तिनापूर]] राज्याचे [[कुलगुरू]] होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे अाद्य गुरू होते. नंतरचे गुरू [[द्रोणाचार्य]]. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना चिरंजीव (अमर) समजले जाते.





१६:४३, १६ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे अाद्य गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना चिरंजीव (अमर) समजले जाते.