सदस्य चर्चा:Nmisal

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार, आपले माझ्या पानावर स्वागत आहे.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव

Nmisal (चर्चा) २१:०१, १ जुलै २०१२ (IST)

दोन accounts?[संपादन]

नमस्कार नितीन, सदस्य:Nmisalसदस्य:‎Nitinmisal ह्या दोन वेगवेगळ्या accounts मधून कृपया संपादने करू नका.
en:Wikipedia:Multiple Accounts नुसार ते विकिपीडियाच्या नियमांबाहेर आहे.
प्रचालकांना सांगून ते accounts एकत्र करून घेता येतील.
आपली संपादने अशीच चालू रहावीत ही अपेक्षा.
क्षितिज पाडळकर (चर्चा) २२:१७, २ जुलै २०१२ (IST)

नमस्कार,
मला तुमचे सदस्य:‎Nitinmisal हे सदस्यपान दिसले नाही. नेमके सदस्यनाव दिल्यास ते एकत्रित करता येईल.
अभय नातू (चर्चा) ०४:५८, ३० ऑगस्ट २०१२ (IST)

एक विनंती[संपादन]

कृपया आपण आपल्या सदस्य चर्चा पानावर टाकलेले सदस्यचौकट साचे आपल्या सदस्यपानावर टाकावेत.आपले सदस्य पान हे आपल्या वैयक्तिक पानासारखे असते. धन्यवाद. आपणांस पुढील लेखनास शुभेच्छा. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:४९, १५ ऑक्टोबर २०१२ (IST)

Commons[संपादन]

नमस्कार !

मराठी विकिपीडिया वरील आपल्या योगदानास धन्यवाद.

परंतु मी आपणास विनंती करू इच्छीतो कि आपण आपले चित्र इथे संचित न करता Commons वर करावी. Commons वरील चित्र सगळ्या विकिपीडिया वर वापरता येतात, उदा. इंग्लिश, बंगाली, फ्रेंच विकिपीडिया व WikiVoyage, Wikiquote, इत्यादी. महत्वाची बाब, Commons वर फक्त Free Media संचित करावा. Commons चे बरेच मुद्दे सुरुवातीस क्लिष्ट वाटतात. तरी मदत लागल्यास संकोच नको. धर्माध्यक्ष (चर्चा) १२:४७, १ फेब्रुवारी २०१३ (IST)

वहिले कि वाहिले[संपादन]

नमस्कार,

भगवानबाबा लेखात तुकोबांनी दोनच ओळी उच्चारल्या - कार्य तुज सांगितले । लोक कल्याण हिले ।। या वाक्यांशात सध्याचा शब्द हिले असा आहे. तुकोबांच्या मूळ संदर्भात हिले'च आहे कि वाहिले आहे याची काही अधिक माहिती उपलब्ध असल्यास कळवावी हि विनंती.

क्षमा असावी, मला स्वत:लाच गूगलवरून शंकेचे उत्तर मिळाले, धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२९, १६ मे २०१३ (IST)

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार Nmisal,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार Nmisal,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.