सदस्य:Nmisal
![]() |
Nmisal, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Nmisal, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९२,५३२ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
| ||
| ||
| ||
| ||
| ||
| ||
| ||
| ||
| ||
|
नमस्कार, आपले माझ्या पानावर स्वागत आहे. जमेल तेंव्हा येथे येणे व टंकणे हाच छंद लागला आहे :) अलिकडे माझा अधिकतम वेळ मराठी विकिपीडियाकरता देण्याचे ठरविलेले आहे. माझे लेखन शुद्ध करणार्या, वर्गीकरण करणार्या व त्यात भर घालणार्या सर्वांचा मी ऋणी आहे.
- वाचण्या-लिहिण्याकरिता आवडीचे विषय- बरेच आहेत. वर्गवारी नाही. पर्यटनस्थळे, धार्मिक असे बरेच काही
- इंटरनेटचा वापर मुख्यत्वे- घरून, वापरतो
- ऑपरेटींग सिस्टीम- विंडोज XP,
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव
Nmisal (चर्चा) २१:०१, १ जुलै २०१२ (IST)
गौरव[संपादन]
![]() |
एक-हजारी बार्नस्टार | |
Nmisal, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे. |
संतोष दहिवळ (चर्चा) १९:२२, २४ सप्टेंबर २०१२ (IST)