Jump to content

"श्रावण पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|श्रावण|शुद्ध|पौर्णिमा}}
{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा|श्रावण|शुद्ध|पौर्णिमा}}

ही सर्वात प्राचीन असून ती [[वैदिक परंपरा]] आहे. या परंपरेत श्रावणी हा [[विधी]] सांगितलेला आहे. आजही [[वेद]]शास्त्र पाळणाऱ्या घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा पाळली जाते.
या दिवशी जानवे बदलण्याची सर्वात प्राचीन [[वैदिक परंपरा]] आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा [[विधी]] सांगितलेला आहे. आजही [[वेद]]शास्त्र पाळणार्‍या घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते. या विधीला श्रावणी म्हणतात.

==विधी==
==विधी==
या वेळी [[यज्ञोपवीत]] बदलले जाते. आपण अध्ययन केलेल्या वेदांचे शिळेपण जाऊन त्यांची वृद्धी व्हावी व त्याद्वारे [[परमेश्वर]]प्राप्ती व्हावी या आशयाचा संकल्प या वेळी केला जातो. श्रावणी म्हणजे मोठा अनध्याय संपवून पुनश्च अध्ययन अध्यापनाचा विधी. श्रावणीनंतर नव्याने अध्ययन अध्यापनाला सुरुवात होते. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती [[विष्णू]], [[शिव]], [[सूर्य]] इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते.

==इतिहास==
मध्ययुगीन काळात गुजरात-मारवाड प्रदेशातील कोळ्यांचे राजपुतांशी विवाहसंबंध प्रस्थापित झाले असे [[इतिहास]] सांगतो. [[समुद्र]] हे तर [[वरूण|वरुणाचे]] स्थान. वरुण हा पश्चिमेचा [[दिक्पाल]] आहे. त्याला [[श्रीफळ]] अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे स्वाभाविक आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या [[कोळी]] समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राचे [[पूजन]] केले जाते.
== या तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव ==
* [[नारळी पौर्णिमा]]
* [[रक्षाबंधन]]
*[[त्रिपुरारी पौर्णिमा]]

*[[वटसावित्री पौर्णिमा]]
==नारळी पौर्णिमा==
श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.
*[[गुरु पौर्णिमा]]
मध्ययुगीन काळात गुजरात-मारवाड प्रदेशातील कोळ्यांचे राजपुतांशी विवाहसंबंध प्रस्थापित झाले असे [[इतिहास]] सांगतो. [[समुद्र]] हे [[वरूण|वरुणाचे]] स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा [[दिक्पाल]] आहे. त्याला या दिवशी [[श्रीफळ]] अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या [[कोळी]] समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राचे [[पूजन]] केले जाते.
*[[कोजागिरी पौर्णिमा]]

*[[त्रिपुरी पौर्णिमा]]
==रक्षाबंधन==
*[[होळी पौर्णिमा]]
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमा असते. त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. या मूळ उत्तरी भारतातला सण आताउर्वरित भारतातही पाळला जातो.

एखाद्या श्रीवण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसर्‍या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसर्‍या पौर्णिमेला असते.

== हे आणि पौर्णिमेला येणारे अन्य हिंदू सण आणि उत्सव==
* वैत्रात [[हनुमान]] जयंती
* वैशाखात[[बुद्ध]] पौर्णिमा
* ज्येष्ठात [[वटपौर्णिमा]]
* आषाढात [[गुरु पौर्णिमा]]
* श्रावणात [[नारळी पौर्णिमा]] आणि [[रक्षाबंधन]]
* आश्विनात [[कोजागिरी पौर्णिमा]] आणि नवान्‍न पौर्णिमा
* कार्तिकात [[त्रिपुरी पौर्णिमा]]/ [[त्रिपुरारी पौर्णिमा]]
* फाल्गुनात [[होळी पौर्णिमा]]

०५:०६, १९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

श्रावण पौर्णिमा ही श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.

या दिवशी जानवे बदलण्याची सर्वात प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा विधी सांगितलेला आहे. आजही वेदशास्त्र पाळणार्‍या घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते. या विधीला श्रावणी म्हणतात.

विधी

या वेळी यज्ञोपवीत बदलले जाते. आपण अध्ययन केलेल्या वेदांचे शिळेपण जाऊन त्यांची वृद्धी व्हावी व त्याद्वारे परमेश्वरप्राप्ती व्हावी या आशयाचा संकल्प या वेळी केला जातो. श्रावणी म्हणजे मोठा अनध्याय संपवून पुनश्च अध्ययन अध्यापनाचा विधी. श्रावणीनंतर नव्याने अध्ययन अध्यापनाला सुरुवात होते. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते.

नारळी पौर्णिमा

श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. मध्ययुगीन काळात गुजरात-मारवाड प्रदेशातील कोळ्यांचे राजपुतांशी विवाहसंबंध प्रस्थापित झाले असे इतिहास सांगतो. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राचे पूजन केले जाते.

रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमा असते. त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. या मूळ उत्तरी भारतातला सण आताउर्वरित भारतातही पाळला जातो.

एखाद्या श्रीवण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसर्‍या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसर्‍या पौर्णिमेला असते.

हे आणि पौर्णिमेला येणारे अन्य हिंदू सण आणि उत्सव