Jump to content

"संदीप खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}


'''संदीप खरे''' ([[मे १३]], [[इ.स. १९७३|१९७३]] - हयात) हे प्रसिद्ध [[मराठी]][[ कवी]] व [[गायक]] आहेत. त्यांचे '[[दिवस असे की]]' आणि '[[आयुष्यावर बोलू काही]]' या गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. [[सलील कुलकर्णी|सलील कुलकर्णीं]]बरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील [['आयुष्यावर बोलू काही']] या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत.आजही त्यांचे कार्यक्रम हाउसफुल असतात.
'''संदीप खरे''' ([[मे १३]], [[इ.स. १९७३|१९७३]] - हयात) हे प्रसिद्ध [[मराठी]][[ कवी]] व [[गायक]] आहेत. त्यांचे '[[दिवस असे की]]' आणि '[[आयुष्यावर बोलू काही]]' या गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. [[सलील कुलकर्णी|सलील कुलकर्णीं]]बरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील [[आयुष्यावर बोलू काही]] या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाउसफुल असतात.


== जीवन ==
== जीवन ==
ओळ ७२: ओळ ७२:
|-
|-
| विशेष व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार - [[रोटरी पुरस्कार]] || [[ऑक्टो १०]], [[इ.स. २०११]] ||
| विशेष व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार - [[रोटरी पुरस्कार]] || [[ऑक्टो १०]], [[इ.स. २०११]] ||
|-
| साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप पुरस्कार]] || [[फेब्रुवारी]], [[इ.स. २०१६]] ||
|-
|-
|}
|}

००:५६, २५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

संदीप खरे
जन्म मे १३, १९७३
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतकार, कविता

संदीप खरे (मे १३, १९७३ - हयात) हे प्रसिद्ध मराठीकवीगायक आहेत. त्यांचे 'दिवस असे की' आणि 'आयुष्यावर बोलू काही' या गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाली आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाउसफुल असतात.

जीवन

संदीपने इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली.

पुस्तके

गीतसंग्रह

कार्यक्रम

पुरस्कार

पुरस्कार तारीख कारण
पुण्य गौरव पुरस्कार मार्च १३, इ.स. २००७ कला आणि संस्कृतीमधील योगदानासाठी
झी गौरव पुरस्कार फेब्रुवारी १७, इ.स. २००८
आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार मार्च ११, इ.स. २०१०
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने - कै. बालगंधर्व पुरस्कार ऑगस्ट १४, इ.स. २०११
विशेष व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार - रोटरी पुरस्कार ऑक्टो १०, इ.स. २०११
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप पुरस्कार]] फेब्रुवारी, इ.स. २०१६

बाह्यदुवा

माणिक मोती वरील संदीप खरे यांची गाणी