Jump to content

"वसंत पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
[[चित्र:Semal (Bombax ceiba) flowers in Kolkata W IMG 4132.jpg|thumb|200px|right|वसंत ऋतूत बहरलेली [[सांवर|सांवरीची फुले]].]]
[[चित्र:Semal (Bombax ceiba) flowers in Kolkata W IMG 4132.jpg|thumb|200px|right|वसंत ऋतूत बहरलेली [[सांवर|सांवरीची फुले]].]]


शिशिर ऋतूत येणाऱ्या [[माघ शुद्ध पंचमी]]ला वसंतपंचमी म्हणतात. {{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस|माघ|शुद्ध|पंचमी|पाचवी}}. भारतात साधारणतः [[मकरसंक्रांत|मकर संक्रांती]]नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - [[सरस्वती]]ची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे.
शिशिर ऋतूत येणाऱ्या [[माघ शुद्ध पंचमी]]ला वसंतपंचमी म्हणतात. भारतात साधारणतः [[मकरसंक्रांत|मकर संक्रांती]]नंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्‍या संस्थांत, विद्येची देवता - [[सरस्वती]]ची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सूफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.


==पतंग उत्सव==
==पतंग उत्सव==

१४:३३, १६ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

विशेष लेख
हा लेख मराठी विकिपीडियावरील १[]वा लेख आहे.
वसंत ऋतूत पळसाला आलेला बहर.
वसंत ऋतूत बहरलेली सांवरीची फुले.

शिशिर ऋतूत येणाऱ्या माघ शुद्ध पंचमीला वसंतपंचमी म्हणतात. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणार्‍या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सूफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.

पतंग उत्सव

भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ या लेखाचा इतिहास पहा.