चर्चा:वसंत पंचमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू: नमस्कार! या लेखाला विस्तार साचा लावलेला आहे पूर्वी. या विकीच्या प्रथम लेखावर काम करता आले याचा आनंद वाटला.मी काही भर घालण्याचा प्रयत्न केला आहे.इंगजी विकीच्या लेखातूनही काही माहिती मिळविली आहे. आपण विस्तार साचा काढू शकाल का? ही विनंती. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १७:३३, २१ मार्च २०१८ (IST)

साचा काढलेला दिसत आहे.
अभय नातू (चर्चा) २०:५५, २१ मार्च २०१८ (IST)