मीना नदी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मीना नदी ही घोड नदी या नदीची उपनदी हिचा उगम.............. येथे होतो. ..... किमी प्रवास करून ती ...... या ठिकाणी घोड नदीस मिळते.
वडज धरण
[संपादन]वडज हे मातीचे धरण कुकडी प्रकल्पांतर्गंत मीना नदीवर आहे. धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर आहे. धरणापासून १४.०० कि.मी. लांबीचा मीना पूरक कालवा व ४० कि.मी.लांबीचा मीना शाखा कालवा काढण्यात आलेला आहे.[१]