मोसे नदी
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मोसी नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
मोसे नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
मोसे नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
मोसे नदी किंवा मोशी नदी ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातली एक नदी आहे. या नदीवर वरसगाव येथे महाराष्ट्र सरकारने बांधलेले वरसगाव धरण (बाजी पासलकर धरण) आहे. हे धरण आंबी नदीवर असलेल्या पानशेत धरणाला अगदी लागून आहे.लवासा हा प्रकल्प मोसे नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |
आंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी · नाग नदी · नीरा नदी · पवना नदी · भामा नदी · मांडवी नदी · मीना नदी · मुठा नदी · मुळा नदी · मोसी नदी · वेळवंडी नदी |