रायचूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रायचूर, कर्नाटक

रायचूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.

हे शहर रायचूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,४५६ इतकी होती.

येथील रेल्वेस्थानक ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे आणि मद्रास रेल्वे या दोन रेल्वे मार्गांचे मिलनस्थान होते. याद्वारे मुंबई चेन्नई रेल्वेमार्ग पूर्ण झाला होता.