Jump to content

नीरा (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निरा या पानावरून पुनर्निर्देशित)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


निरा या शब्दांचे बरेच संदर्भ आहेत. त्यापैकी काही खाली नमूद केलेले आहेत.

  • नीरा_(शीतपेय) - नीरा म्हणजे ताड कुळातील काही वृक्षांच्या खोडापासून मिळणारा रस आहे.
  • नीरा - हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.
  • नीरा नदी - ही पुणे जिल्ह्ययातील भोर तालुक्यातील शिरगाव गावाजवळ "निरामाई" एक पांडवकालीन पाण्याचे कुंड आहे. त्या कुंडाच्या गोमुखातून निरा नदीचा उगम होतो.