सिद्धटेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर

सिद्धटेक हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे.

भीमा नदीच्या काठी वसलेल्या या गावात अष्टविनायकांपैकी एक सिद्धविनायकाचे देऊळ आहे.

अक्षांश- १८.४४४४२१ रेखांश- ७४.७२५८९१

हे गाव राज्यमार्ग क्र. ६७ वर आहे.