हिरोशिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरोशिमा
広島

Hiroshima montage.jpg

Flag of Hiroshima.svg
ध्वज
हिरोशिमा is located in जपान
हिरोशिमा
हिरोशिमाचे जपानमधील स्थान

गुणक: 34°23′53″N 132°28′32.9″E / 34.39806, 132.475806

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रदेश चुगोकू
प्रभाग हिरोशिमा
क्षेत्रफळ ९०५ वर्ग किमी
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ११,७३,९८०
  - घनता १,२९७ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
Hiroshima City


हिरोशिमा (जपानी: 広島市) ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रभागाची राजधानी व चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.

हिरोशिमा शहरावर दुसर्‍या महायुद्धामध्ये परमाणूबॉंबचा हल्ला झाला होता. दुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: