बुसान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुसान
부산

Montage of Busan.png
Busan SK.png
बुसानचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°10′46″N 129°04′32″E / 35.17944, 129.07556

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
स्थापना वर्ष १० जून १५७४
क्षेत्रफळ ७६७.४ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट
लोकसंख्या  
  - शहर ३६,००,३८१
  - घनता ४,६९२ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
busan.go.kr


बुसान (कोरियन: 부산) हे दक्षिण कोरिया देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे (सोल खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनार्‍यावर वसले असून ते कोरियाचे सर्वात मोठे तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे.

बुसानच्या ईशान्येला उल्सान हे कोरियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर स्थित आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये