मिलान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मिलान हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे.
लॉम्बार्डीच्या मैदानात वसलेले हे शहर युरोपमधील प्रमुख शहर आहे.
मिलान शहराची वस्ती १३,००,००० आहे तर उपनगरांसह (विविध व्याख्यांनुसार) ही वस्ती ३९,००,००० ते ७४,००,००० आहे.