फ्रेंच भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेंच
Français
भाषिक देश जगातील २९ देश व १३ प्रदेश
भाषिक प्रदेश युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका, ओशनिया
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या २० कोटी[१][२] and by an estimated 500 million francophones worldwide, (2000)[३][४]
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
१४
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO 639-1 fr
ISO 639-2 fra
ISO 639-3 fra
वापरकर्ते देश

फ्रेंच भाषा बोलली जाणारे प्रदेश.गडद निळा-फ्रेंच भाषिक, निळा-अधिकृत, फिकट निळा-सांस्कृतीक, हिरवा-अल्पसंख्यांक

फ्रेंच (Français) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात.[५] प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्लिश भाषा नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे.

संदर्भ [संपादन]

  1. Estimation du nombre de francophones dans le monde en 2005. Tlfq.ulaval.ca. 2010-04-21 रोजी पाहिले.
  2. Jacques Leclerc. Francophonie (Qu'est-ce que la?). Tlfq.ulaval.ca. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. Jacques Leclerc. Francophonie. Tlfq.ulaval.ca. 2010-04-21 रोजी पाहिले.
  4. ethnologue (2000). French: a language of France. Ethnologue: Languages of the World.
  5. Most Widely Spoken Languages. .ignatius.edu. 2010-04-21 रोजी पाहिले.

हेही पाहा [संपादन]