कॅनडाचे प्रांत व प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅनडा देश खालील १० प्रांत व तीन प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे.

व्हिक्टोरिया व्हाइटहॉर्स एडमंटन यलोनाईफ रेजिना विनिपेग इक्वाल्युईत टोरोंटो ओटावा क्वेबेक सिटी फ्रेडरिक्टन शार्लटटाउन हॅलिफॅक्स सेंट जॉन्स नॉर्थवेस्ट टेरिटोरीज सास्काचेवान न्यू फाउंडलंड व लाब्राडोर न्यू ब्रुन्सविक व्हिक्टोरिया युकॉन ब्रिटिश कोलंबिया व्हाइटहॉर्स आल्बर्टा एडमंटन रेजिना यलोनाईफ नुनाव्हुत विनिपेग मॅनिटोबा ऑन्टारियो इक्वाल्युईत ओटावा क्वेबेक टोरोंटो क्वेबेक सिटी फ्रेडरिक्टन शार्लटटाउन नोव्हा स्कॉशिया हॅलिफॅक्स प्रिन्स एडवर्ड आयलंड सेंट जॉन्सA clickable map of Canada exhibiting its ten provinces and three territories, and their capitals.
या चित्राबद्दल

प्रांत[संपादन]

प्रांत व ध्वज राजधानी सर्वांत मोठे शहर गणराज्यात सामील लोकसंख्या क्षेत्रफळ (वर्ग किमी)
जमीन पाणी एकुण
ऑन्टारियोचा ध्वज ऑन्टारियो टोरोंटो टोरोंटो जुलै १, १८६७ 12,891,787 917,741 158,654 1,076,395
क्वेबेकचा ध्वज क्वेबेक क्वेबेक सिटी माँत्रियाल 7,744,530 1,356,128 185,928 1,542,056
नोव्हा स्कॉशियाचा ध्वज नोव्हा स्कॉशिया हॅलिफॅक्स हॅलिफॅक्स 935,962 53,338 1,946 55,284
न्यू ब्रुन्सविकचा ध्वज न्यू ब्रुन्सविक फ्रेडरिक्टन सेंट जॉन 751,527 71,450 1,458 72,908
मॅनिटोबाचा ध्वज मॅनिटोबा विनिपेग विनिपेग जुलै १५, १८७० 1,196,291 553,556 94,241 647,797
ब्रिटिश कोलंबियाचा ध्वज ब्रिटिश कोलंबिया व्हिक्टोरिया व्हॅनकुवर जुलै २०, १८७१ 4,428,356 925,186 19,549 944,735
प्रिन्स एडवर्ड आयलंडचा ध्वज प्रिन्स एडवर्ड आयलंड शार्लटटाउन शार्लटटाउन जुलै १, १८७३ 139,407 5,660 5,660
सास्काचेवानचा ध्वज सास्काचेवान रेजिना सास्काटून सप्टेंबर १, १९०५ 1,010,146 591,670 59,366 651,036
आल्बर्टाचा ध्वज आल्बर्टा एडमंटन कॅल्गरी 3,512,368 642,317 19,531 661,848
न्यू फाउंडलंड व लाब्राडोरचा ध्वज न्यू फाउंडलंड व लाब्राडोर सेंट जॉन्स सेंट जॉन्स मार्च ३१, १९४९ 508,270 373,872 31,340 405,212

प्रदेश[संपादन]

विभाग व ध्वज राजधानी व सर्वांत मोठे शहर गणराज्यात सामील लोकसंख्या क्षेत्रफळ (वर्ग किमी)
जमीन पाणी एकुण
नॉर्थवेस्ट टेरिटोरीजचा ध्वज नॉर्थवेस्ट टेरिटोरीज यलोनाईफ जुलै १५, १८७० 42,514 1,183,085 163,021 1,346,106
युकॉनचा ध्वज युकॉन व्हाइटहॉर्स जुन १३, १८९८ 31,530 474,391 8,052 482,443
नुनाव्हुतचा ध्वज नुनाव्हुत इक्वाल्युईत एप्रिल १, १९९९ 31,152 1,936,113 157,077 2,093,190