ओटावा नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ओटावा नदी कॅनडामधील नदी आहे.
कॅनडाच्या राजधानीच्या शहराचे नावही ओटावा असून ते या नदीच्याच काठी वसलेले आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |