कॅनेडियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री
Circuit Île Notre-Dame/Gilles Villeneuve, माँत्रियाल
Circuit Gilles Villeneuve.svg
शर्यत माहिती
फेऱ्या ७०
सर्किटची लांबी ४.३६१ किमी (२.७१० मैल)
शर्यत लांबी ३०५.२७० किमी (१८९.६८६ मैल)
आजपर्यंत झालेल्या शर्यती ५०
पहिली शर्यत १९६१
शेवटची शर्यत २०१३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मायकेल शुमाकर (७)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१३)
इटली फेरारी (१३)

कॅनेडियन ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix du Canada) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६१ सालापासून कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधील माँत्रियाल शहरामध्ये खेळवली जाते.

गतविजेते[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]